Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

अनेक तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे Triumph ची बाईक असावी. हेच स्वप्न एका सोप्या कॅल्क्युलेशच्या साहाय्याने पूर्ण होऊ शकते. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Triumph च्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय
  • Triumph Speed T4 साठी फक्त द्यावा लागेल 8953 रुपयांचा ईएमआय
  • जाणून घ्या सोपा हिशोब
जर तुम्ही प्रीमियम पण परवडणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ट्रायम्फ स्पीड T4 ही बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. प्रसिद्ध ब्रिटिश बाईक कंपनी ट्रायम्फ मोटरसायकल्सची ही बाईक भारतातील कंपनीची सर्वात स्वस्त बाईक मानली जाते. भारतात याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.95 लाख रुपये आहे. याच्या स्टायलिश डिझाइन, पॉवरफुल इंजिन आणि प्रीमियम ब्रँडमुळे, ही बाईक विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तुम्हाला दरमहा किती EMI भरावी लागेल?चला याबद्दल जाणून घेऊयात.

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

शक्तिशाली इंजिन आणि स्टायलिश रोडस्टर

ट्रायम्फ स्पीड T4 ही रोडस्टर-स्टाइलची बाईक आहे जी आधुनिक फीचर्ससह क्लासिक रेट्रो डिझाइनला एकत्र करते. यात 398.15cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे जास्तीत जास्त 30.6 bhp पॉवर आणि 36 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. बाईकचे वजन 180 किलो आहे आणि त्यात 17-इंच चाके आहेत. 13-लिटर इंधन टाकी लांब राईडसाठी आदर्श आहे.

किती असेल ईएमआय?

समजा तुम्ही बाईकची संपूर्ण एक्स-शोरूम किंमत म्हणजेच सुमारे 1.95 लाख रुपये बँकेतून कर्ज म्हणून घेतले आणि त्यावर 9.5% व्याजदर लागू झाला, तर हे कर्ज 1 वर्षात (12 महिन्यांत) फेडण्यासाठी तुम्हाला दरमहा अंदाजे 17,098 रुपये इतका EMI भरावा लागेल.

तर दुसरीकडे, जर तुम्ही हे कर्ज 2 वर्षांत (24 महिन्यांत) फेडण्याचा पर्याय निवडला, तर दरमहा सुमारे 8,953 रुपयांचा EMI भरावा लागेल.

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

EMI वर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो?

प्रत्यक्षात EMI ची रक्कम अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात डाउन पेमेंट, बँकेचा व्याजदर, कर्जाचा कालावधी तसेच शहरानुसार ठरणारी ऑन-रोड किंमत यांचा समावेश होतो. त्यामुळे डीलरशिपवर प्रत्यक्ष चौकशी केल्यावर तुम्हाला EMI ची रक्कम थोडीफार वेगळी देखील मिळू शकते.

Web Title: Triumph speed t4 can be purchased by 15000 salaried person know emi calculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Triumph
  • Triumph Bikes

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! दोन लोकप्रिय बाईकच्या किमतीत मोठी कपात
2

Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! दोन लोकप्रिय बाईकच्या किमतीत मोठी कपात

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
3

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
4

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.