Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत…

टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय iQube पोर्टफोलिओला अपडेट करून नवीन TVS iQube S 4.7 kWh व्हेरिएंट लॉन्च केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 04:45 PM
फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत...

फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत...

Follow Us
Follow Us:

इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय iQube पोर्टफोलिओला अपडेट करून नवीन TVS iQube S 4.7 kWh व्हेरिएंट लॉन्च केली आहे. मोठी बॅटरी, चांगली रेंज आणि नवीन कलर्स ऑप्शनमुळे ही स्कूटर आता पूर्वीपेक्षा अधिक प्रॅक्टिकल आणि आकर्षक झाली आहे. या नवीन व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 1.37 लाख रुपये आहे.

 

ही सध्याच्या iQube S व्हेरिएंटपेक्षा वरच्या पोझिशनमध्ये आहे आणि अशा ग्राहकांना टार्गेट करते, ज्यांनी विना फ्लॅगशिप iQube ST मध्ये लांब रेंज हवी आहे. नवीन मॉडल 175 किमीची IDC-सर्टिफाइड रेंज देते. जी शहरातील रोजच्या कम्यूटिंगसाठी खुप आरामदायक आहे. BLDC हब मोटरने सुसज्ज असणारी ही स्कूटर 0-40 kmph ची स्पीड फक्त 4.3 सेकंदात पडकते आणि टॉप स्पीड 82 kmph आहे.

TVS ने हे व्हेरिएंट फीचर-लोडेड बनवलंय. ज्यात कनेक्टिव्हिटी, प्रॅक्टिकलिटी आणि परफॉर्मेंसचा चांगला बॅलेन्स आहे. ज्यांनी इको-फ्रेंडली, स्टायलिश आणि विश्वसनिय इलेक्ट्रिक स्कूटर हवी आहे त्या फॅमिली आणि तरुणांसाठी ही स्कूटर परफेक्ट आहे. लॉन्चसह TVS इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करते.

डिझाइन आणि फीचर्स : TVS iQube S 4.7 kWh आकर्षक आणि मॉडर्न डिझाइनसह येते. ही Magnificence Purple Beige, Harlequin Blue Beige आणि Mercury Grey कलर्समध्ये उपलब्ध असते. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. ज्यात स्लीक लाइन्स आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग आहे. 12 इंचाचे अलॉय व्हील्स, 90/90-12 ट्यूबलेस टायर, 157 mm ग्राउंड क्लियरेन्स, 770 mm सीट हाइट आणि 1301 mm व्हीलबेस या कारला शहरातील रस्त्यांवर सहज चालण्यास पात्र बनवते. या स्कूटरचं एकूण वजन 128.8 kg आहे. ज्यामुळे हँडलिंग बॅलेंस्ड राहते.

ही स्कूटर खुप अडव्हास्ड फीचर्ससह येते. 17.78 cm TFT डिस्प्ले joystick HMI सह येते. 118+ कनेक्टेड फीचर्समध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/SMS अलर्ट, रिमोट चार्ज स्टेटस, डिस्टेंस टू एम्प्टी, जियो-फेसिंग, क्रॅश एंड फॉल अलर्ट, अँटी-थेफ्ट अलर्ट आणि OTA अपडेट्सचा समावेश आहे. Alexa व्हॉइस असिस्ट, पार्किंग असिस्ट (रिव्हर्स आणि फॉरवर्ड), USB चार्जर आणि फ्लिपचे (LED लाइट सह) दिले आहेत. 32 लिटर अंडरसीट स्टोरेज दोन हेलमेट ठेवण्यायोग्य आहेत.

स्कूटरमध्ये 220mm फ्रंट डिस्क आणि 130mm रियर ड्रम ब्रेक आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग स्टँडर्ड आहेत. हे IP67 रेटेड बॅटरी आणि मजबूत सस्पेंशनसह येते. जी आरामदायक राइड देते. यात लावलेली 4.7 kWh लिथियम-आयन बॅटरी 52V वोल्टेजवर काम करते. BMS कंट्रोलसह IP67 वॉटर-डस्ट रेसिस्टेंट आहे. 0-80% चार्जिंगमध्ये पोर्टेबल ऑफ-बोर्ड चार्जरने जवळपास 4 तास लागतात. बॅटरीवर 50,000 km ची वॉरंटी मिळते.

BLDC हब-माउंटेड मोटर पीक पॉवर 4.4 kW (रेटेड 3 kW) आणि पीक टॉर्क 140 Nm (रेटेड 33 Nm) देते. याची IDC रेंज 175 km आहे. जी रियर-वर्ल्डमध्ये चांगला परफॉर्मेंस देईल. एकूणच TVS iQube S 4.7 kWh व्हॅल्यू फॉर मनी इलेक्ट्रिक स्कूटर ठरू शकते. विशेषतः लांब रेंज आणि फीचर्स हवे असणाऱ्यांसाठी हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा : निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Web Title: Tvs motor company has launched a new scooter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • auto mobile news
  • TVS
  • TVS iQube

संबंधित बातम्या

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?
1

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
3

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
4

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.