Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

टीव्हीएस मोटर कंपनीने प्रीमियम बाईक्ससाठी Paddock नावाचे स्वतंत्र डीलरशिप नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने पार्टनर्ससाठी आवाहन केले असून, नॉर्टनसह प्रीमियम बाईक्सच्या विक्रीला वेगळी ओळख मिळणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 12:44 PM
टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएसने प्रीमियम बाईक्ससाठी Paddock नावाचे स्वतंत्र डीलरशिप नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आहे.
  • Paddockमध्ये नॉर्टनसह प्रीमियम टीव्हीएस बाईक्ससाठी विक्री, कस्टमायझेशन आणि सर्व्हिस सुविधा मिळणार आहेत.
  • पार्टनर होण्यासाठी गुंतवणूक, शोरूम कॅपसिटी आणि मार्जिनची संपूर्ण माहिती अद्याप टीव्हीएसने जाहीर केलेली नाही.
टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या प्रीमियम मोटरसायकल व्यवसायाला वेगळी ओळख देण्यासाठी ‘Paddock’ नावाचे नवीन रिटेल नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने उद्योजक आणि मोटरसायकलप्रेमींना या नेटवर्कमध्ये पार्टनर होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे प्रीमियम बाईकचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी टीव्हीएसने एक नवीन पर्याय समोर आणला आहे.

टीव्हीएसने काही महिन्यांपूर्वी Paddock संकल्पनेची घोषणा केली होती आणि जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान त्याचा रोलआउट करण्याचे नियोजन केले होते. हे नेटवर्क नेहमीच्या टीव्हीएस डीलरशिपपेक्षा वेगळे असणार आहे. प्रीमियम टीव्हीएस मोटरसायकल्ससोबत नॉर्टन बाईकसाठीही स्वतंत्र विक्री, कस्टमर अनुभव, सर्व्हिस आणि आफ्टरसेल्स सिस्टम तयार केली जाणार आहे.

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Paddock शोरूममध्ये केवळ बाईक विक्रीवर भर नसेल. येथे डिजिटल रिटेल अनुभव, बाईकची Build-To-Order पर्सनलायझेशन सुविधा, कस्टमायझेशनसाठी स्वतंत्र जागा, प्रीमियम कम्युनिटी स्पेस, मर्चेंडाइज आणि अॅक्सेसरीजसाठी वेगळे विभाग असतील. विशेष म्हणजे टीव्हीएसने ‘swim-lane’ नावाची प्रोडक्ट प्रेझेंटेशन संकल्पना वापरण्याची माहिती दिली आहे. शोरूम डिझाइनसाठी लंडनमधील Checkland Kindleysides या रिटेल डिझाइन एजन्सीसोबत काम करण्यात आले आहे.

नॉर्टनच्या भारतातील विस्तारातही Paddock महत्त्वाचे ठरू शकते. नॉर्टन Atlas आणि Atlas GT या मॉडेल्सचा या नेटवर्कशी संबंध जोडला जात आहे. याशिवाय Apache RR 310, Apache RTR 310 आणि Apache RTX 300 यांसारख्या प्रीमियम टीव्हीएस बाईक्सचा समावेश होण्याची शक्यता आहे. भविष्यात प्रीमियम EVs आणि स्कूटर्ससाठीही हे नेटवर्क वापरले जाऊ शकते.

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ

पण Paddock Partner होण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक लागेल, शोरूमसाठी किती जागा आवश्यक असेल किंवा पार्टनर मार्जिन किती असेल, याबाबत टीव्हीएसने अद्याप ऑफीशली माहिती दिलेली नाही. सिक्युरिटी डिपॉझिट, वर्किंग कॅपिटल, सर्व्हिस बेच्या अटी आणि सुरुवातीला कोणत्या शहरांमध्ये Paddock शोरूम सुरू होतील, याचीही संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रीमियम बाईक नेटवर्कच्या या नव्या प्रयोगाकडे ऑटो मार्केटचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tvs paddock premium motorcycle dealership partner india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • automobile
  • TVS

संबंधित बातम्या

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
1

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी
2

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?
3

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?

नवीन स्कोडा स्लाव्हियाचे भारतात उत्पादन सुरू; लवकरच मार्केटमध्ये होणार लॉन्च
4

नवीन स्कोडा स्लाव्हियाचे भारतात उत्पादन सुरू; लवकरच मार्केटमध्ये होणार लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.