Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

भारतीय ऑटो बाजारात नेहमीच उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकला दमदार मागणी मिळत आली आहे. चला स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात बजेट फ्रेंडली बाईकला चांगली मागणी
  • TVS Star City Plus ही देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
  • किंमत 75,200 रुपयांपासून सुरु
आजही जेव्हा एखादा बाईक खरेदीदार त्यांची नवीन बाईक खरेदी करण्यास जातो. तेव्हा तो हमखास त्याच्या आवडत्या बाईकच्या मायलेज आणि किमतीविषयी माहिती घेत असतो. अनेक ग्राहक तर अशा बाईकच्या शोधात असतात जी स्वस्त किमतीत त्यांना उत्तम मायलेज देईल.

जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये चांगलीआणि इंधनाची बचत करणारी बाईक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. TVS Star City Plus ही सध्या भारतातील सर्वात परवडणारी डिस्क-ब्रेक बाईक मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 75,200 रुपये आहे, ज्यामुळे ती बहुतेक लोकांच्या बजेटमध्ये सहज येते. ही बाईक दैनंदिन ऑफिस ट्रिप, शॉपिंग ट्रिप किंवा लहान ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Tata Tiago EV चे Facelift व्हर्जन मार्केटमध्ये येण्याची शक्यता, फीचर्सपासून ते डिझाइनपर्यंत होणार बदल

TVS Star City Plus इंजिन आणि रायडींग अनुभव

या बाईकमध्ये 109.7cc , एअर-कूल्ड इंजिन आहे जे BS6 नियमांचे पालन करते. हे इंजिन चांगली पॉवर देते आणि शहरातील रस्त्यांवर अगदी सहजतेने चालवता येते. विशेषतः नवीन रायडर्ससाठी, यातील 4-स्पीड गिअरबॉक्समुळे बाईक चालवणे अजूनच सोपे होते. याचा टॉप स्पीड सुमारे 90 किलोमीटर प्रति तास आहे, जो दैनंदिन वापरासाठी पुरेसा आहे.

TVS स्टार सिटी प्लस मायलेज आणि रेंज

TVS स्टार सिटी प्लसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचे मायलेज. कंपनीच्या मते, ही बाईक अंदाजे 83 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. ती आरामात 70 ते 75 किलोमीटर प्रति लिटर प्रवास करते. यात 10-लिटर इंधन टाकी आहे, जी पूर्ण टाकीवर अंदाजे 800 किलोमीटरची रेंज देते. यामुळेच ही बाईक खूप किफायतशीर बनवते.

Maruti Ertiga ला भरली धडकी! Nissan ची नवीन MPV दमदार फीचर्ससह होणार लाँच

फीचर्स आणि सेफ्टीतही आघाडीवर

TVS Star City Plus च्या टॉप व्हेरिएंटमध्ये पुढील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामुळे ब्रेक लावताना अधिक चांगला कंट्रोल मिळतो. यासोबतच सिंक्रोनाइझ्ड ब्रेकिंग सिस्टीम (SBS) उपलब्ध असून, त्यामुळे सुरक्षेचा स्तर आणखी वाढतो. LED हेडलाइट, डिजिटल आणि अ‍ॅनालॉग मीटरचे कॉम्बिनेशन तसेच आरामदायक सीटमुळे ही बाईक दैनंदिन वापरासाठी अधिक उपयुक्त ठरते.

तुम्ही TVS Star City Plus खरेदी करावी का?

जर तुमचा बजेट सुमारे 80 हजार रुपयांच्या आसपास असेल आणि तुम्हाला जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स खर्च व विश्वासार्ह बाईक हवी असेल, तर TVS Star City Plus ही एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही बाईक Hero Splendor Plus आणि Honda Shine यांसारख्या लोकप्रिय बाईक्सना थेट स्पर्धा देते.

Web Title: Tvs star city plus is most cheapest disc brake bike in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन
1

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
2

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter
3

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी
4

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.