Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 24 तासात ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम

Ultraviolette या आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने अंधेरी, वाशी आणि ठाणे येथे त्यांच्या बाईक विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 26, 2025 | 08:59 PM
फक्त 24 तासात 'या' दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम

फक्त 24 तासात 'या' दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 तासात Ultraviolette ने उघडले 3 शोरूम
  • अंधेरी, वाशी आणि ठाणे येथे उघडले शोरूम
  • X-47 Crossover, F77 SuperStreet आणि F77 MACH 2 उपलब्ध
मल्टी टेरेन मोटरसायकल, UV Crossfade कार्बन फायबर हेल्मेट आणि X-47 Crossover च्या यशानंतर इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी Ultraviolette ने आज मुंबई महानगर प्रदेशात आपला विस्तार अधिक मजबूत केला आहे. कंपनीने अंधेरी, वाशी आणि ठाणे येथे अत्याधुनिक एक्सपिरीअन्स सेंटरचे उद्घाटन केले असून या माध्यमातून ग्राहकांपर्यंत परफॉर्मन्स-ओरिएंटेड इलेक्ट्रिक दुचाकी पोहोचवण्याचा उद्देश आहे.

ही तीन UV स्पेस स्टेशन्स हॉलमार्क मोबिलिटी LLP यांच्या भागीदारीत सुरु करण्यात आली आहेत. येथे ग्राहकांना X-47, F77 MACH 2 आणि F77 SuperStreet यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. टेस्ट राईड, विक्री, सेवा, स्पेअर्स आणि अ‍ॅक्सेसरीज. या सर्व 3S सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

एकदा चार्ज करा 164 किमीपर्यंत चालवा! Bajaj कडून नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच, मिळणार 3 वर्षांची वॉरंटी

उद्घाटनावेळी Ultraviolette चे CEO आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “मुंबई हा आमच्या विस्तारातील महत्वपूर्ण टप्पा आहे. युनायटेड किंग्डममधील आमच्या अलीकडील लॉंचनंतर भारतीय बाजारात 100 ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत. शाश्वत वाढ आणि जागतिक स्तरावरील दळणवळण बदलणे हे आमचे ध्येय आहे.”

हॉलमार्क मोबिलिटी LLP चे संचालक जिग्नेश मेहता यांनी सांगितले, “24 तासांत तीन UV स्पेस स्टेशन्स सुरू करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुरक्षा, डिझाईन, नाविन्य आणि ग्राहक अनुभव—या सर्व क्षेत्रांत Ultraviolette नवे मानदंड स्थापित करत आहे.”

Ultraviolette च्या बाईक्समध्ये 40.2 hp पॉवरट्रेन, 100 Nm टॉर्क, केवळ 2.8 सेकंदात 0-60 kph स्प्रिंट, तसेच 10.3 kWh बॅटरीमुळे 323 किमी IDC रेंज अशी क्षमता आहे. 3-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, 10-लेव्हल रीजनरेटीव्ह ब्रेकिंग, Dynamic Stability Control (UV DSC) यांसारखी प्रगत फीचर्स सुरक्षितता वाढवतात.

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

X-47 मध्ये UV Radar Intelligence असून Blind Spot Detection, Lane Change Assist, Overtake Alert आणि Rear Collision Warning अशी Rider Assistance सिस्टमही उपलब्ध आहे. यामुळे Ultraviolette ही ARAS प्रणाली देणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक ठरते.

यापूर्वी कंपनीच्या ‘Tesseract’ इलेक्ट्रिक स्कूटर आणि ‘Shockwave’ मोटरसायकललाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Ultraviolette three showrooms operned in andheri vashi thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • electric bike

संबंधित बातम्या

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद
1

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या
2

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
3

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
4

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.