Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांची धडकन असणाऱ्या ‘या’ Sport Bike ची किंमत एका झटक्यात 25000 पर्यंत कमी, जून 2025 पर्यंतच असेल ऑफर

भारतीय मार्केटमध्ये स्पोर्ट बाईक्सची वेगळीच क्रेझ आहे. यातही Kawasaki च्या बाईक्सना चांगली डिमांड आहे. अशातच आता कंपनीने आपल्या बाईकवर धमाकेदार डिस्काउंट दिले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 08, 2025 | 08:05 PM
फोटो सौजन्य: @lotienetodo (X.com)

फोटो सौजन्य: @lotienetodo (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात बाईक सेगमेंटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. बजेट फ्रेंडली बाईक्सना सर्वाधिक मागणी असली, तरी स्पोर्ट बाईक्सची क्रेझ आजही कायम आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये स्पोर्ट बाईक असणे हे अभिमानाचं समजलं जातं. त्यांच्या या आकर्षणामुळेच भारतात स्पोर्ट बाईक्सला एक खास बाजारपेठ निर्माण झाली आहे. याच मागणीचा फायदा घेत अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशी कंपन्या आपापल्या नव्या स्पोर्ट बाईक्स लाँच करत आहेत. कावासाकी ही त्यातील एक लोकप्रिय जपानी बाईक निर्माता कंपनी असून तिच्या स्टायलिश, दमदार आणि वेगवान बाईक्ससाठी ती प्रसिद्ध आहे.

ऑटो बाजारात कावासाकीच्या बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता तर कंपनी आपल्या एका बाईकवर दमदार ऑफर देत आहे. ही ऑफर जूनपर्यंतच मर्यादित असणार आहे.

सरकार, कंपनी की डीलर, एक कार किंवा बाईक खरेदी केल्यास कोणच्या खिशात जातात जास्त पैसे?

जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक ही आनंदाची बातमी ठरणार आहे. खरं तर, कावासाकी जून 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Ninja 650 वर बंपर डिस्काउंट देत आहे. या जूनच्या महिन्यात, ग्राहक कावासाकी Ninja 650 खरेदी करून 25000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. डिस्काउंटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. कावासाकी निन्जा 650 चे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

शक्तिशाली बाईकचे इंजिन

जर आपण या बाईकच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, कावासाकी निन्जा 650 मध्ये 649 सीसी, पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 8,000 आरपीएमवर 67 बीएचपीची कमाल पॉवर आणि 6,700 आरपीएमवर 64 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. भारतीय बाजारात कावासाकी निन्जा ६५० ची एक्स-शोरूम किंमत 7.27 लाख रुपये आहे.

फक्त 9999 रुपयात Maruti Suzuki Grand Vitara होईल तुमची, कंपनीने आणली ‘ही’ स्कीम

या बाईक्ससोबत आहे स्पर्धा

ही बाईक स्टीलच्या ट्रेलिस फ्रेमभोवती बांधली आहे. ज्याचे वजन 196 किलो (कर्ब) आहे. यात 17-इंच अलॉय व्हील्ससह 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉक आहेत. बाईकच्या पुढच्या बाजूला 300 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 220 मिमी रोटर्स आहेत. बाजारात कावासाकी निन्जा 650 ची सर्वात जवळची स्पर्धक ट्रायम्फ डेटोना 660 आहे.

Web Title: Up to 25000 discount on kawasaki ninja 650 in june 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kawasaki Bike price

संबंधित बातम्या

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
1

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?
2

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
3

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती
4

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.