Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

November 2025 मध्ये एकापेक्षा एक Two Wheeler लाँच होणार, जाणून घ्या अपेक्षित किंमत

नोव्हेंबर 2025 च्या महिन्यात एकापेक्षा दमदार बाईक आणि स्कूटर लाँच होण्यास सज्ज होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 07:55 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • नोव्हेंबर 2025 मध्ये दमदार बाईक लाँच होणार
  • यात यामाहाच्या दोन बाईक्सचा समावेश
  • सुझुकी ई-अ‍ॅक्सेस देखील होऊ शकते लाँच

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्या Two Wheeler सेगमेंटमध्ये दमदार बाईक आणि स्कूटर ऑफर करतात. नोव्हेंबर 2025 मध्ये देखील अनेक नवनवीन बाईक आणि स्कूटर लाँच होण्याच्या तयारीत आहे. काही बहुप्रतिक्षित Yamaha बाईक्सपासून ते नवीन इलेक्ट्रिक दुचाक्यांपर्यंत, या महिन्यात अनेक गोष्टी पाहायला मिळेल. याचा अर्थ पेट्रोलवर चालणारे आणि बॅटरीवर चालणारे दोन्ही रायडर्स आनंदी असतील. नोव्हेंबर २०२५ मध्ये लाँच होणाऱ्या मोटारसायकली आणि स्कूटरवर बारकाईने नजर टाकूया.

यामाहाच्या 2 बाईक्स होणार लाँच

यामाहा 11 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात एक नवीन बाईक लाँच करणार आहे. या लिस्टमध्ये यामाहा WR155 R सोबत यामाहा XSR 155 चा समावेश आहे.

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

यामाहा एक्सर 155 (Yamaha XSR 155)

ही बाईक यामाहाची सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे, ज्याची भारतीय रायडर्स बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. यामाहा XSR155 हे एक निओ-रेट्रो रोडस्टर आहे, जे R15 V4 आणि MT-15 V2 सारख्याच प्लॅटफॉर्मवर बनवले आहे. यात समान 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन असेल, परंतु डिझाइन पूर्णपणे क्लासिक आहे. ते R15 आणि MT-15 च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.60 लाख रुपये असू शकते.

यामाहा WR155 R (Yamaha WR155 R)

यामाहा कंपनीची WR155 R बाईक सध्या भारतात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच ही बाईक बेंगळुरू शहरात कोणत्याही कव्हरिंगशिवाय दिसल्याने ग्राहकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. ही एक ड्युअल-स्पोर्ट बाइक आहे, ज्यात 21-इंच फ्रंट व्हील, 18-इंच रियर व्हील, लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन आणि ऑफ-रोडिंगसाठी खास ट्यून केलेला 155cc इंजिन मिळणार आहे. जर ही बाईक भारतात लाँच झाली, तर ती देशातील सर्वात ॲडव्हेंचर लाइटवेट ड्युअल-स्पोर्ट बाइक ठरू शकते.

6 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! येत्या November 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 SUVs, किंमत 8 लाखांपेक्षा कमी

सुझुकी ई-अ‍ॅक्सेस (Suzuki e-Access)

सुझुकी ई ॲक्सेस स्कूटरची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचबाबत चर्चा सुरू आहे, पण प्रत्येक वेळी काहीतरी कारणामुळे ती पुढे ढकलली जाते. मात्र, यावेळी थोडी आशा निर्माण झाली आहे, कारण एका डीलरशिपच्या बाहेर फास्ट चार्जर सेटअप बसवण्यात आला आहे. ही स्कूटर 2025 Bharat Mobility Global Expo (Auto Expo) मध्ये सादर करण्यात आली होती, पण त्यानंतर मार्केटमध्ये TVS Orbiter सारखे नवे प्रतिस्पर्धी उतरले आहेत. त्यामुळे Suzuki ला e-Access द्वारे प्रभाव निर्माण करायचा असेल, तर आता गती दाखवावीच लागेल.

या महिन्यात कोणत्या मॉडेल्सची डिलिव्हरी सुरू होणार?

टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 (TVS Apache RTX 300)

TVS कंपनीची पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक Apache RTX 300 ची डिलिव्हरी या महिन्यात सुरू होत आहे. दमदार डिझाइन आणि वॅल्यू-फॉर-मनी पॅकेजमुळे ही बाइक कंपनीसाठी एक संभाव्य बेस्टसेलर ठरू शकते.

रॅप्टी एचव्ही टी30 (Raptee HV T30)

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Raptee कंपनी शेवटी आपल्या ग्राहकांना T30 बाईक देण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्युचरिस्टिक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह ही ई-बाईक थेट Ultraviolette सारख्या बाईक्सना टक्कर देण्याच्या इराद्याने बाजारात येत आहे.

Web Title: Upcoming bike and scooter launch in november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • automobile
  • Yamaha

संबंधित बातम्या

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
1

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी
2

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार
3

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स
4

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.