Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Thalpati Cars Collection : नाद करायचा नाय !Maruti Swift ते BMW i7 ; विजय थलपती यांचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क

Vijay Thalpati Cars Collection : राजकारणात प्रवेश केल्यापासून थलपती विजय हे कायमच चर्चे राहिले आहेत. एक कलाकर असण्याबरोबर त्यांना गाड्यांची प्रचंड आवड देखील आहे. त्यांच्य़ा कार कलेक्शमध्ये कोणत्या गाड्या आहेत ते जाणून घेऊ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 05:19 PM
Vijay Thalpati Cars Collection

Vijay Thalpati Cars Collection

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Swift ते BMW i7 ;
  • विजय थलपती यांचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क
Vijay Thalpati Cars Collection : ज्यांच्या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं असे साऊथचे सुपरस्टार म्हणजे विजय थलपती. सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर विजय यांनी राजकराणात जाणं पसंत केलं. एवढंचं नाही तर त्यांच्या या निर्यणाला दाक्षिणात्य लोकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला आहे. राजकराणात प्रवेश करण्याच्या त्यांच्या घोषणेनंतर विजय कायमच चर्चेत आहेत. एक कलकार असण्याबरोबरच विजय यांना गाड्यांची देखील आवड आहे. त्यांच्या याच अलिशान कार कलेक्शनबाबत जाणून घेऊयात.

विजय थलपती यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अलिशान गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार थलपथी विजय यांच्या मालकीची लेक्सस एलएम ३५०एच (Lexus LM 350h) आहे. ही गाडी पूर्णपणे आरामदायी अशी असून एकदम रिच लुक देते. सुमारे 2.20 कोटी रुपये किंमत असलेली ही लक्झरी एमपीव्ही (MPV) थलपतींच्या कलेक्शनमध्ये आहे. या गाडीचं वैशिष्ट्यं म्हणजे यात 2.5 लिटर पेट्रोल-हायब्रीड इंजिन आहे. ज्यामुळे ही गाडी सर्वात लांबचा प्रवास आरामात पार पडते. मोठ्या48-इंच डिस्प्ले आणि अल्ट्रा-प्रीमियम सीटिंगसारख्या वैशिष्ट्यांमुळे, आतून ही गाडीपेक्षा एखाद्या खाजगी लाउंजसारखी वाटते.

BMW 5 सिरीज
मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलपती यांच्याकडे BMW 5 सिरीज देखील आहे. 74.80 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीसह, ही गाडी 2.0 लिटर Mild-hybrid पेट्रोल इंजिनसह येते. ही गाडी आरामदायी ड्रायव्हिंग आणि प्रीमियम इंटिरियर्ससाठी ओळखली जाते, ज्यामध्ये Curved display, ambient lighting आणि a great sound system यांचा समावेश आहे.

BMW i7

थलपतींच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीचा समावेश आहे ती म्हणजे BMW i7. या गाडीची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. याच्या फिचर्सबद्दल बोलायचं तर जबरदस्त परफॉर्मन्स बरोबरच थिएटर स्क्रीन, ॲम्बियंट लायटिंगमुळे कमाल अनुभव मिळतो.

TVS Motor Company : 8% वाढ! दुचाकी विक्री 4.55 लाख युनिट्सवर… इतकी झाली एकूण वाहनांची विक्री

Toyota Wellfire

मिळालेल्या काही माहितीनुसार, जेव्हापासून विजय थलपती यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून , Toyota Wellfire ही विजय यांची आवडती गाडी आहे. सुमारे 1.19 कोटी रुपयांपासून सुरू होणारी ही गाडी सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींमध्ये खूप लोकप्रिय आहे. याचं कारण म्हणजे आरामदायक सीट्स, 2.5-लिटर हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि भरपूर जागा यामुळे ही गाडी शहरातील लांबच्या प्रवासासाठी सोयीस्कर ठरते.

Maruti Swift
विजय थलपतींच्या गॅरेजमधील सर्वात आणखी एका कारचा समावेश आहे ती म्हणजे Maruti Swift. थलपती या गाडीतून अनेकदा निवडणुकीच्या काळात दौऱ्यावर जाताना दिसले. या गाडीत 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन असून ही कार दैनंदिन वापरासाठी उत्तम आहे.

Rolls-Royce Ghost

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय यांच्या मालकीची पूर्वी Rolls-Royce Ghost होती. जी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या गाडीबाबत सांगायचं तर 6.6-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन होते, यामध्ये 8-Speed ​​ZF, Automatic transmission आणि Rear-wheel drive असून, त्यामुळे ही गाडी सुमारे 4.8 सेकंदात 0-60 मैल प्रति तास वेग गाठू शकत होती. 2009 ते 2014 दरम्यान मार्केटला आलेली Rear-wheel drive सुमारे 2कोटी रुपयांना उपलब्ध होती.

 

काय सांगता! अमेज, एलीवेट आणि सिटी कार्सवर बंपर ऑफर; 2 लाखांहून अधिक सवलत

Web Title: Vijay thalpati cars collection from maruti swift to bmw i7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • navrashtra news
  • south actors
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Raigad : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन
1

Raigad : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
2

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Trisha Krishnan :  केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री  त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ
3

Trisha Krishnan : केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी
4

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.