Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

अखेर भारतीय ऑटो बाजारात Volkswagen Taigun Facelift सादर झाली आहे. या कारमध्ये कोणते बदल करण्यात आले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य: @JayPrashanth/ X.com

फोटो सौजन्य: @JayPrashanth/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • फोक्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट मॉडेल लाँच
  • जाणून घ्या नवीन फिचर
  • लाँच तारीख आणि किमतीबाबत खुलासा नाही
Volkswagen ही कार निर्माता कंपनी भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये आपली मजबूत उपस्थिती राखून आहे. कंपनीकडून मिड-साईज SUV म्हणून Volkswagen Taigun ऑफर केली जाते. आता कंपनीने या लोकप्रिय SUV चा Facelift व्हर्जन सादर केला आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत आणि भारतात याची लाँचिंग कधी होऊ शकते, याबद्दल आपण जाणून घेऊयात.

सादर झाली Volkswagen Taigun Facelift

Volkswagen कडून Taigun SUV चा Facelift व्हर्जन भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या कारचे अधिकृत लाँच करण्यात आलेले नाही. कंपनी लवकरच याची किंमत जाहीर करण्याची शक्यता आहे.

कसे आहेत फीचर्स?

नवीन Taigun Facelift मध्ये अनेक प्रगत आणि आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये LED हेडलाइट्स, LED DRL, इल्यूमिनेटेड लोगो, कनेक्टेड टेललाइट्स, सिक्वेन्शियल इंडिकेटर्स आणि नवीन अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.

Hyundai Creta चा समर एडिशन झाला लाँच, फीचर्स असे तुम्हाला हवे तसे अन् किंमत फक्त…

याशिवाय, कारच्या इंटीरियरमध्येही सुधारणा करण्यात आली असून नवीन आणि अधिक आधुनिक केबिन देण्यात आले आहे. यामध्ये अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, सुधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ॲम्बिएंट लाइटिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या सुविधा मिळतात.

प्रवाशांच्या सेफ्टीच्या दृष्टीने या SUV मध्ये 6 एअरबॅग्स, 40 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स आणि हिल होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होतो.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Taigun Facelift मध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये पूर्वीप्रमाणेच 1.0 लिटर आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

1.0 लिटर इंजिन: 85 kW पॉवर आणि 178 Nm टॉर्क
1.5 लिटर इंजिन: 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क

या इंजिन्ससोबत 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

कधी होऊ शकते लाँच?

Volkswagen कडून या SUV च्या अधिकृत लॉन्चबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच याची किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणाशी आहे स्पर्धा?

भारतीय बाजारात Taigun Facelift चा थेट मुकाबला Maruti Grand Vitara, Kia Seltos, Toyota Hyryder, Hyundai Creta आणि Honda Elevate यांसारख्या SUV सोबत होणार आहे. नवीन डिझाइन, प्रगत फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे Taigun Facelift ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

 

Web Title: Volkswagen taigun facelift unveiled know news features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • automobile
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण
1

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
2

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.