Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे Car Valet Mode म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कधी आणि केव्हा करता येईल ‘या’ फिचरचा पुरेपुर वापर

आजकालच्या कारमध्ये आपल्याला अनेक मॉडर्न फीचर्स पाहायला मिळतात. असाच एक फिचर म्हणजे Car Valet Mode. मात्र, हा फिचर कधी आणि केव्हा फायदेशीर ठरतो? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 08:16 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मॉडर्न कारमध्ये पाहायला मिळतात मॉडर्न फीचर्स
  • Car Valet Mode असाच एक मॉडर्न फिचर
  • जाणून घ्या या फिचरबद्दल
आजकाल अनेक जण आपल्या कारमध्ये लायसन्स, आरसी आणि कार्ड्ससारखी महत्त्वाची कागदपत्रे ठेवतात, जेणेकरून प्रवास अधिक सोयीस्कर होतो. मात्र, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कार व्हॅलेट पार्किंगसाठी कार देताना मनात भीती असते की, कुणी सामानाशी छेडछाड तर करणार नाही ना? सामान चोरी तर होणार नाही ना? अशावेळी Car Valet Mode हे फीचर खूप उपयुक्त ठरते. हे फीचर तुमची कार आणि त्यातील सामान सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

Valet Mode म्हणजे काय?

Valet Mode हा एक सेफ्टी फीचर आहे, जे सुरू केल्यावर कारमधील काही महत्त्वाचे फंक्शन्स मर्यादित केले जातात. त्यामुळे कार पार्क करणाऱ्या व्यक्तीला फक्त आवश्यक तेवढाच वापर करता येतो. यामुळे तुमची प्रायव्हसी कायम राहते आणि सामानही सुरक्षित राहते.

Renault Duster तुमच्यासाठी किती सुरक्षित? नुकतेच झालेल्या BNCAP Crash Test मध्ये मिळाले ‘इतके’ रेटिंग्स

Car Valet Mode कसे काम करते?

Valet Mode ऑन केल्यावर कारमधील अनेक फीचर्स नियंत्रित होतात. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, पण काम साधारण एकसारखेच असते. सर्वप्रथम, हे कारच्या वेगावर मर्यादा आणते, त्यामुळे कोणीही कार वेगात चालवू शकत नाही. तसेच स्पोर्ट्स मोड किंवा ऑटो ड्राइव्हसारखे काही विशेष मोड बंद होतात, ज्यामुळे कार सामान्य पद्धतीनेच चालवली जाते.

यासोबतच, हे फीचर कारची डिक्की आणि ग्लोव्ह बॉक्स लॉक करते, ज्यामुळे तुमची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तसेच कारची स्क्रीन आणि नेव्हिगेशन सिस्टमही बंद केली जाते, जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील.

नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…

Car Valet Mode कसे सुरू करावे?

Valet Mode सुरू करणे खूप सोपे आहे. कारच्या स्क्रीनवर पिन टाकून ते सुरू करता येते. काही कारमध्ये हे फीचर मोबाईल ॲप किंवा की-फॉबद्वारेही ॲक्टिव्ह करता येते. बंद करायचे असल्यास त्याच पिनचा वापर करून ते ऑफ करता येते.

Valet Mode कधी वापरावे?

जेव्हा तुम्ही हॉटेल, मॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेट पार्किंगसाठी कार देता, तेव्हा हे फीचर नक्की वापरा. यामुळे तुम्ही निर्धास्तपणे कार इतरांकडे देऊ शकता. तसेच, जर तुम्ही तुमची कार मित्राला किंवा इतर कुणाला चालवण्यासाठी देत असाल, तरीही हा मोड उपयुक्त ठरतो. यामुळे कारचा वेग नियंत्रित ठेवता येतो आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित होते.

Web Title: What is car valet mode how and when to use it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new features

संबंधित बातम्या

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!
1

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?
2

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह
3

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?
4

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.