Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईत भारतापेक्षा स्वस्त कार्स मिळतात? Rolls Royce Phantom ची किंमत वाचून फुटेल घाम

आपण सोशल मीडियावर नेहमी पाहतो, दुबईत सोने व मोबाईल भारताच्या तुलनेत किती स्वस्त असतात. पण तिथे लक्झरी कार्स जसे की रोल्स रॉयस फँटम सुद्धा स्वस्त आहे का? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. तसेच पाहूया या कारची किंमत दुबईत किती आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 12, 2024 | 08:51 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Follow Us:

दुबई नेहमीपासूनच भारतीयांसाठी एक आकर्षणाचे शहर मानले गेले आहे. दुबईतील बुर्ज खलिफा असो की तिकडचे ऐश्वर्य, या सर्व गोष्टी एकदा तरी पाहायला मिळाव्या हे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. हल्ली बहुतेक जणांना दुबईला जाता येत नसले तरी युट्युबच्या माध्यमातून ते दुबईतील जीवनशैली जाणून घेत आहे.

युट्युबवरील दुबईच्या कित्येक वलॉंग मध्ये आपण पहिले असेल, कसे सोनं आणि मोबाईल भारताच्या तुलनेत तिथे स्वस्त आहे. पण भारतात असणाऱ्या लक्झरी कार्स सुद्धा तिकडे कमी किंमतीत मिळेत असेल का?

लोकांमध्ये पूर्वीही कारची क्रेज होती आणि आजही आहे. आजच्या काळात अनेक नवीन आणि दमदार वाहने लाँच होत आहेत. या वाहनांच्या यादीत लक्झरी कार्सचे सुद्धा नावे आहेत. या कार्सना भारतापासून दुबईपर्यंत मोठी मागणी आहे. पण भारतीय बाजारात उपलब्ध असणारी रोल्स रॉइस फँटमची किंमत ही 10 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. पण दुबईच्या बाजारात या कारची किंमत किती? चला जाणून घेऊया.

दुबईमध्ये रोल्स रॉइसची किंमत

रोल्स रॉयस फँटम कूपचे 2016 मॉडेल दुबईच्या बाजारपेठेत उपलब्ध आहे. दुबईमध्ये या कारची किंमत AED 1,650,000 आहे. ही किंमत भारतीय चलनात 3.77 कोटी रुपये आहे. भारताच्या तुलनेत दुबईमध्ये ही कार खूप स्वस्त आहेत. या कारणास्तव, या अरब देशात बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि मर्सिडीज सारख्या अनेक लक्झरी कार्सचा वापर टॅक्सी म्हणून सुद्धा होताना दिसतो.

भारत किती आहे किमंत?

रोल्स रॉयस फँटम ही एक आलिशान कार आहे, ज्यामध्ये पाच जण एकत्र आरामात बसू शकतात. या कारमध्ये 6749 सीसी इंजिन आहे, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहे. हे इंजिन 563 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची भारतातील एक्स-शोरूम किंमत 8.99 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते.

Web Title: What is the price of rolls royce phantom in dubai is it cheaper than india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 08:51 PM

Topics:  

  • Dubai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.