Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 लाखात ‘ही’ Electric Car होईल तुमची, फक्त लक्षात असू द्या EMI चा फंडा

Hyundai Creta Electric मार्केटमध्ये ग्राहकांची आवडती इलेक्ट्रिक कार बनत चालली आहे. अशातच जर तुम्ही ही इलेक्ट्रिक कार EMI वर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 11, 2025 | 04:11 PM
फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)

फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. त्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे देशातील ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहून, अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. Hyundai ने देखील मार्केटमध्ये आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta Electric ऑफर केली जाते. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण, त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

Hyundai Creta Electric Executive हा त्याचा बेस व्हेरियंट म्हणून देण्यात आला आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केले तर सुमारे 5300 रुपयांच्या रजिस्‍ट्रेशन चार्जेससह, इंश्युरन्ससाठी सुमारे 68000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, 17990 रुपये टीसीएस चार्जेस म्हणून देखील द्यावे लागतील. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 18.90 लाख रुपये होते.

2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI

जर तुम्ही Hyundai Creta Electric चा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीतच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 16.90 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 16.90 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा फक्त 27197 रुपये ईएमआय भरावा लागेल.

महागात पडेल कार

जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 16.90 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 27197 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या बेस व्हेरियंटसाठी सुमारे 5.94 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 24.84 लाख रुपये होईल.

आताच लाँच झालेल्या ‘या’ Electric Car ला दणादण मिळतेय बुकिंग, फक्त 24 तासात मिळवले हजारो ग्राहक

कोणासोबत असेल स्पर्धा?

इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाईने क्रेटा इलेक्ट्रिक आणली आहे. या विभागात, ते थेट MG Windsor Pro EV, Tata Curvv EV शी स्पर्धा करते. लवकरच कंपनी Maruti Suzuki E Vitara, Toyota Electric Hyryder आणि Tata Harrier EV यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.

Web Title: What will be the emi of hyundai creta electric after paying 2 lakh rupees as down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

TVS Apache RTR 160 4V vs Bajaj Pulsar N160 SS: स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्स! १.४० लाखांच्या बजेटमध्ये कोणती १६०सीसी बाईक बेस्ट?
1

TVS Apache RTR 160 4V vs Bajaj Pulsar N160 SS: स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्स! १.४० लाखांच्या बजेटमध्ये कोणती १६०सीसी बाईक बेस्ट?

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!
2

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास
3

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती
4

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.