Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किंमतीत कार खरेदी करण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून ‘या’ कार्स होणार महाग

येत्या 2025 मध्ये कार्सची किंमत वाढणार आहे. त्यामुळेच आता जर तुम्हाला सुद्धा कार खरेदी कार्याची असेल तर नक्कीच आजची संधी गमावू नका.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 31, 2024 | 04:18 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्या नव्या धोरणासह येणार आहेत. यात ते कारची किंमत सुद्धा वाढवण्याची शक्यता आहे. भारतीय मार्केटमध्ये, मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी, निसान आणि मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी, व्होल्वो सारख्या काही लक्झरी वाहन निर्माते कार विकत असतात.

वर्ष 2025 सुरू झाल्यानंतर, बहुतेक कंपन्या त्यांच्या कारच्या किंमती वाढवतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही कार खरेदी करणार असाल तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी जुन्या किंमतीतच कार खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया नवीन वर्षात कोणती कंपनी आपल्या कार्स महाग करणार आहे.

Year Ender 2024: यावर्षी ‘या’ बाईक्सने मार्केटला केले टाटा बाय बाय, आता दिसणार सुद्धा नाहीत

Mercedes Benz च्या कार्सच्या किंमतीत होणार वाढ

मर्सिडीज बेंझ कार खरेदी करणे नवीन वर्षापासून महाग होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या सर्व कारच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही वाहनाचे बुकिंग केले असेल तर त्या ग्राहकांना जुन्या किंमतीतच कार दिली जाईल.

Audi च्या कार्स होणार महाग

नवीन वर्षापासून ऑडी इंडिया कार तीन टक्क्यांनी महाग करणार आहे. ही माहिती कंपनीने डिसेंबरमध्येच दिली होती. कंपनीने सुमारे 16 मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

Maruti च्या ‘या’ कारने ग्राहकांना पाडली भुरळ, तब्बल 30 लाख युनिट्सची विक्री करत तोडले रेकॉर्ड्स

BMW च्या कार्स किती टक्क्याने होणार महाग

बीएमडब्ल्यूने डिसेंबर 2024 मध्ये देखील माहिती दिली होती की कंपनी 2025 च्या सुरुवातीला आपल्या कार महाग करेल. कंपनी नवीन वर्षात आपल्या कार्स तीन टक्क्यांनी महाग करणार आहेत.

Maruti Suzuki च्या कार्स 4 टक्क्याने होणार महाग

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने डिसेंबरमध्येच किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की नवीन वर्षापासून ते आपल्या सर्व कारच्या किंमतीत चार टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहेत.

Hyundai च्या कार्स सुद्धा होणार महाग

ह्युंदाईने डिसेंबरमध्येच माहिती दिली होती की नवीन वर्षात कंपनीच्या कारच्या किंमतीत 25 हजार रुपयांनी वाढणार आहेत.

Tata च्या कार्स सुद्धा महागणार आहेत

टाटा मोटर्सने हॅचबॅक ते एसयूव्ही सेगमेंटपर्यंत वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीने नवीन वर्षात आपल्या कारच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती दिली आहे.

महिंद्राकडून सुद्धा किंमतीत वाढ

महिंद्र 1 जानेवारी 2025 पासून भारतातील त्यांच्या संपूर्ण कार्सच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ करणार आहे.

MG कार्स सुद्धा होणार महाग

एमजी मोटर इंडियाही नवीन वर्षापासून आपल्या वाहनांच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे.

अन्य कंपन्या सुद्धा वाढवणार कार्सच्या किंमती

स्कोडा, किया, जीप, सिट्रोएन सुद्धा आगामी वर्षात कार्सच्या किंमती वाढवणार आहे.

Web Title: Which cars will be expensive in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • auto news
  • new year 2025

संबंधित बातम्या

Maruti च्या ‘या’ 5 कार्सची विक्री धाडकन कोसळली, फेब्रुवारीत काही 45% तर काही कार्सची 80% मागणीत घट
1

Maruti च्या ‘या’ 5 कार्सची विक्री धाडकन कोसळली, फेब्रुवारीत काही 45% तर काही कार्सची 80% मागणीत घट

Electric Car drives : टाकाऊ पासून टिकाऊ…! 500 जु्न्या बॅटरीच्या वापरातून चालवली Electric Cars
2

Electric Car drives : टाकाऊ पासून टिकाऊ…! 500 जु्न्या बॅटरीच्या वापरातून चालवली Electric Cars

फुल टँकमध्ये धावते 1200 km, आता Urban Cruiser Hyryder वर कमालीची सूट; कोण आहेत Rivals
3

फुल टँकमध्ये धावते 1200 km, आता Urban Cruiser Hyryder वर कमालीची सूट; कोण आहेत Rivals

भारतात इलेक्ट्रिक कारची वाढली क्रेझ, विक्रीत 44% उसळी; TATA आणि Mahindra ची काय आहे स्थिती
4

भारतात इलेक्ट्रिक कारची वाढली क्रेझ, विक्रीत 44% उसळी; TATA आणि Mahindra ची काय आहे स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.