Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार जास्त जड असतात का? ‘हे’ उत्तर तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल

इलेक्ट्रिक कार आणि पेट्रोल कारची नेहमीच तुलना होत असते. मात्र, इलेक्ट्रिक कार ही नेहमीच पेट्रोल कार पेक्षा जास्त जड असते. असे का असते? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक कारचे वजन पेट्रोल कारच्या तुलनेत 35-40% पेक्षा जास्त असते
  • बॅटरीमुळे कारचे वजन वाढते
  • पेट्रोल कारचे वजन किती?
Electric Cars मध्ये बसवलेल्या मोठ्या बॅटरीमुळे त्या पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा अधिक जड असतात. या अतिरिक्त वजनामुळे कार हाताळणे थोडे कठीण वाटू शकते, परंतु याच वजनामुळे कार रस्त्यावर अधिक स्थिर राहते आणि सुरक्षिततेतही भर पडते. सध्या ऑटो कंपन्या या वजनाचे योग्य संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

इलेक्ट्रिक कार जड का असतात?

इलेक्ट्रिक कारचे वजन प्रामुख्याने त्यांच्या बॅटरीमुळे वाढते. साधारणपणे या बॅटरीचे वजन 300 ते 500 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ, 50kWh क्षमतेची बॅटरी खूप जड असते. त्यामुळे Hyundai Creta Electric आणि Kia Carens Clavis EV सारख्या कार्स त्यांच्या पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंटपेक्षा सुमारे 35–40% अधिक जड असतात. यामुळे कारच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्समध्ये बदल होतो.

एका चार्जवर 350 किमी धावणार! Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला ‘हा’ ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

इलेक्ट्रिक कारचे वजन कमी करता येऊ शकते का?

होय, वाहन निर्माते आता लाइटवेट इंजिनिअरिंगचा वापर करत आहेत. यामध्ये जड धातूऐवजी प्लास्टिक, ग्लास फायबर आणि इतर हलक्या पण मजबूत कंपोझिट मटेरियलचा वापर केला जातो. याशिवाय, कारमधील ऑडिओ सिस्टम आणि केबिनमधील काही भाग हलके बनवले जात आहेत. याचा मुख्य उद्देश गाडीची रेंज वाढवणे आणि कार्यक्षमता सुधारणे हा आहे.

तोटे

जास्त वजनामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, कार थांबवण्यासाठी अधिक अंतर लागू शकते. तसेच, टायरवर अधिक दाब येत असल्याने ते लवकर घासले जाऊ शकतात. याशिवाय, गाडीची स्पोर्टी हँडलिंग काही प्रमाणात कमी होऊ शकते.

तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च

फायदे देखील महत्त्वाचे

कारमधील अतिरिक्त वजनाचे काही फायदेही आहेत. बॅटरी कारच्या खालील भागात बसवलेली असल्याने सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी राहते आणि कारचे संतुलन चांगले राहते. त्यामुळे उच्च स्पीडतही कार पलटण्याचा धोका कमी होतो. तसेच, जास्त वजनामुळे रस्त्यावर टायरची पकड अधिक मजबूत राहते.

Web Title: Why electric cars are more heavier than petrol cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Petrol Cars

संबंधित बातम्या

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
1

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!
3

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत
4

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.