Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

IT Sector Layoffs : एका अमेरिकन कंपनीने अत्यंत निर्दयीपणे अवघ्या ५ मिनिटांच्या 'गुगल मीट' कॉलवर तब्बल ८० भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 07:45 PM
अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई! ( सौजन्य - सोशल मीडिया )

अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 5 मिनिटांची गुगल मीट
  • 80 भारतीयांची नोकरी गेली
  • अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
IT Sector Layoffs : IT Sector मधील चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहे. त्यात आता एका अमेरिकन कंपनीने अवघ्या पाच मिनिटांत सुमारे ८० भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पाच मिनिटांची गूगल मीट घेतली, ज्यानंतर त्यांना तात्काळ प्रभावाने कामावरून काढून टाकण्यात आले. आता अनेकजण या क्रूरतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात. ( IT Sector Layoffs ) 

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक

कर्मचाऱ्याने आपला अनुभव सांगितला

एका कर्मचाऱ्याने या घटनेबद्दल रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने आपला अनुभव सांगितला आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे, “मला गूगल मीटवर कामावरून काढून टाकण्यात आले.” आपली परिस्थिती स्पष्ट करताना त्या कर्मचाऱ्याने पुढे लिहिले, “कालपर्यंत मी एका अमेरिकन बँकेच्या कस्टमर सपोर्ट टीमचा भाग होतो. कामकाजाच्या कारणांमुळे त्यांनी आम्हाला काल घरून काम करण्यास सांगितले. मी संध्याकाळी ६:३० च्या शिफ्टमध्ये काम करत होतो आणि रात्री ९:३० वाजता त्यांनी आम्हाला गूगल मीटवर बोलावून कळवले की संपूर्ण भारतीय कस्टमर सर्व्हिस टीमला कामावरून काढून टाकण्यात आले आहे!”

त्या व्यक्तीने पुढे लिहिले, “सर्व ८० कर्मचारी! सगळे गेले.” केवळ पाच मिनिटांच्या एका कॉलचा परिणाम ८० कुटुंबांवर झाला. आपण अशा कंपन्यांमध्ये काम करतो ज्या आपल्याला कधीही कामावरून काढू शकतात, याचं मला वाईट वाटतं आणि माझ्या कामात इतकी मेहनत घेतल्याचा मला पश्चात्ताप होतो. शिवाय, मला नवीन नोकरी कशी मिळेल हेच कळत नाही! हे खूपच भयंकर आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

अनेक रेडिट वापरकर्त्यांनी कर्मचाऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत, कंपनीच्या क्रूरतेवर टीका केली आहे. अचानक नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांप्रति अनेकजण सहानुभूती व्यक्त करत आहेत. दरम्यान, जेव्हा एका वापरकर्त्याने कंपनीच्या वागणुकीबद्दल आणि अचानक कामावरून काढून टाकण्याच्या कारणाबद्दल विचारले असता, कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की कंपनीला तिच्या भारतीय टीमकडून चांगले काम मिळत नव्हते, ज्यामुळे ही कपात करण्यात आली.

कर्मचाऱ्याने हे देखील उघड केले की, अचानक कामावरून काढून टाकल्यानंतर कंपनीने कोणतीही भरपाई दिलेली नाही. जे लोक वर्षभरापासून तिथे काम करत आहेत, त्यांना केवळ १५ दिवसांचा पगार दिला जात आहे.

Tata Group ची कमान पुन्हा N Chandrasekaran यांच्याकडे! मात्र नोएल टाटांचा विरोधात कौल, शेअर बाजारात धुमाकूळ

Web Title: American firm fires 80 indian employees 5 minute google meet layoffs marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Business News
  • layoffs

संबंधित बातम्या

चॉकलेटप्रेमींसाठी खुशखबर! Ferrero Rocher आता बार स्वरुपातही; दोन नवीन ‘हेझलनट’ बार लाँच
1

चॉकलेटप्रेमींसाठी खुशखबर! Ferrero Rocher आता बार स्वरुपातही; दोन नवीन ‘हेझलनट’ बार लाँच

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!
2

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?
3

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर
4

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.