Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग

एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. आरबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महिन्यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, विविध ठिकाणी बँका आठ दिवस बंद राहतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 03:54 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मासिक सुट्ट्यांची यादी
  • एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद
  • कोणतेही ऑफलाइन बँकिंग व्यवहार शक्य होणार नाहीत
Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मासिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या यादीच्या आधारे बरेच लोक त्यांच्या बँकिंग कामकाजाचे नियोजन करतात. आता एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. आरबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महिन्यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, विविध ठिकाणी बँका आठ दिवस बंद राहतील. हो, ऑक्टोबरसाठी कोणतेही नियोजन करण्यापूर्वी तुम्ही RBI ची सुट्ट्यांची यादी तपासा नायतर परत जावं लागेल.

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम 

महिन्याची सुरुवात १ एप्रिल रोजी सुट्टीने होत आहे. वार्षिक खाते बंद करण्याच्या प्रक्रियेसाठी देशभरातील बँका बंद राहतील. या दिवशी कोणतेही ऑफलाइन बँकिंग व्यवहार शक्य होणार नाहीत. एप्रिल २०२६ मध्ये तुमच्या राज्यात किंवा परिसरात बँका केव्हा बंद राहतील, हे येथे जाणून घ्या…

‘या’ तारखांना इथल्या बँका राहतील बंद

1 एप्रिल नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात त्यामुळे बँका सर्वत्र बंद राहतील
2 एप्रिल पुण्य गुरुवार, केरळ याठिकाणी बँका बंद राहतील.
3 एप्रिल, गुड फ्रायडे, सर्वत्र बंद राहतील
5 एप्रिल, रविवार, सर्वत्र बंद राहतील
11 एप्रिल दुसरा शनिवार, सर्वत्र बंद राहतील
12 एप्रिल रविवार, सर्वत्र बंद राहतील
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महाविशुव संक्रांति/बिजू/ बुइसू महोत्सव/तमिल नव वर्ष दिवस/बोहाग बिहू/चिराओबा/बैसाखी विविध सण असल्यामुळे देशात सर्वत्र बँका बंद राहतील.
15 एप्रिल बंगाली नववर्ष दिवस असल्यामुळे अगरतला, गुवाहाटी, ईटानगर, कोच्चि, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरम याठिकाणी बँका बंद राहतील.
16 एप्रिल बोहाग बिहू यासाठी गुवाहाटी येथील बँका बंद राहतील.
19 एप्रिल रविवार सर्वत्र बंद राहतील
20 एप्रिल बसव जयंती/अक्षय तृतीया बेंगळुरु याठिकाणी बँका बंद राहतील.
21 एप्रिल गरिया पूजा आगरतळा याठिकाणी बँका बंद राहतील.
25 एप्रिल चौथा शनिवार सर्वत्र बंद राहतील
26 एप्रिल रविवार सर्वत्र बंद राहतील

ऑनलाइन बँकिंगद्वारे काम

बँकेच्या सुट्ट्या असूनही तुम्ही पैशांचे व्यवहार आणि इतर व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमचा वापर कु शकता. या सेवांवर बँकेच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.

१० दिवस शेअर बाजारात व्यवहार नाही

एप्रिल २०२६ मध्ये, आठ शनिवार आणि रविवारसह १० दिवस शेअर बाजार बंद राहील. याव्यतिरिक्त, गुड फ्रायडे (३ एप्रिल) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महागलं, ‘या’ पंपांवर द्यावी लागेल अधिक किंमत

Web Title: Bank holidays april 2026 india 14 days closed marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holidays
  • RBI

संबंधित बातम्या

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’  सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार
1

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
2

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
3

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
4

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.