Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जानेवारी महिन्यात इतके दिवस राहतील बॅंका बंद; वाचा… सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

जानेवारी महिन्यात देशाच्या विविध भागात 16 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाणून घेऊया...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 27, 2024 | 03:42 PM
Banking Holiday January 2026: जानेवारी २०२६ मध्ये १६ दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

Banking Holiday January 2026: जानेवारी २०२६ मध्ये १६ दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

Follow Us
Close
Follow Us:

2024 हे वर्ष संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असून, काही दिवसातच नवीन वर्ष 2025 चे आगमन होणार आहे. नववर्षाच्या आगमनाची तयारी संपूर्ण जगभरात तयारी सुरू आहे. अशातच आता जर तुमचेही बँकेशी संबंधित काही काम असेल आणि ते जानेवारी 2025 मध्ये पूर्ण होईल, असा विचार करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी जानेवारी महिन्यात बॅंकांना सुट्टी असणारी यादी माहिती असुद्यात. कारण भारतीय रिझर्व बॅंकेने जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

जानेवारी 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

अनेकदा असे घडते की, लोक कोणतीही शहानिशा न करता बँकेत पोहोचतात. आणि बँक बंद असल्याचे समजते. जानेवारी 2025 मध्ये मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सण, उत्सव येत आहेत. पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात 16 दिवस बँका बंद राहतील. तर एकंदरीत, जानेवारीत असे आठ दिवस असतील. जेव्हा देशभरातील बँका बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाणून घेऊया…

एलपीजी सिलेंडर, कारच्या किंमती, पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार हे 6 मोठे बदल, सर्वसामान्यांना फटका बसणार

जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी

7 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025- मिझोरममध्ये मिशनरी डेनिमित्त बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2025- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2025- महिन्याचा दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2025- मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2025- तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँकांना सुट्टी असेल.
16 जानेवारी 2025- तुसू पुजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2025- गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
20 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2025- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2025- हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2025- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2025- चौथा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
28 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2025- मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी

नववर्षात शनिवारी 1 फेब्रुवारीलाही खुला राहणार शेअर बाजार; ‘हे’ आहे कारण!

सुट्टीच्या दिवशी बँकेची कामे कशी कराल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जर तुम्ही पुढील जानेवारी महिन्यात बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करणार असाल, तर तुम्हाला पुढील वर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती घ्यावी. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नवीन वर्ष, गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, विवेकानंद जयंती, प्रजासत्ताक दिन इत्यादी अनेक महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत.

या सण आणि उत्सवांच्या प्रसंगी बँका बंद राहतील. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील? जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला बँकिंगशी संबंधित काम पूर्ण करण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तथापि, आजच्या डिजिटल युगात, तुम्ही सुट्टीच्या दिवशीही बँकिंगशी संबंधित अनेक कामे ऑनलाइन करू शकतात.

Web Title: Banks will remain closed for 16 days in january read complete list of holidays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • Bank Holiday
  • Business News

संबंधित बातम्या

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
1

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
2

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट
3

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता
4

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.