Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरनाथ यात्रेकरूंसाठी खूशखबर! एअरटेलकडून नेटवर्कचा मोठा विस्तार; पवित्र गुहेच्या संपूर्ण मार्गावर मिळणार अखंड सेवा

अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारती एअरटेलने पहलगाम आणि बालटाल मार्गासह पवित्र गुहेपर्यंत आपल्या मोबाईल नेटवर्कचा मोठा विस्तार केला असून चंदनवाडी, पिस्सू टॉप येथे नवीन साईट्स उभारल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 04:26 PM
अमरनाथ यात्रेकरूंसाठी खूशखबर! एअरटेलकडून नेटवर्कचा मोठा विस्तार; पवित्र गुहेच्या संपूर्ण मार्गावर मिळणार अखंड सेवा
Follow Us
Follow Us:
  • अमरनाथ यात्रेकरूंसाठी खूशखबर!
  • एअरटेलकडून नेटवर्कचा मोठा विस्तार
  • पवित्र गुहेच्या संपूर्ण मार्गावर मिळणार अखंड सेवा
जम्मू/श्रीनगर, 3 जुलै 2026: भारती एअरटेलने आज अमरनाथ यात्रेदरम्यान भाविक, सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनासाठी संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आपल्या मोबाईल नेटवर्कचा विस्तार केल्याची घोषणा केली. चंदनवाडी, पिस्सू टॉप आणि बेटाब व्हॅली येथे नवीन नेटवर्क साइट्स उभारून एअरटेलने पहलगाम मार्गावरील महत्त्वाच्या भागांमध्ये नेटवर्क कव्हरेज उपलब्ध केले आहे. याशिवाय, बालटाल येथे आधीपासून असलेल्या नेटवर्क सुविधेसह आता पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या संपूर्ण मार्गावर अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.

ही नेटवर्क उभारणी संबंधित सरकारी यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आली असून यात्रेदरम्यान संपर्क पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. या विस्तारित नेटवर्कमुळे विश्वसनीय व्हॉईस आणि डेटा सेवा, आपत्कालीन संपर्क सुविधा तसेच लाखो भाविकांसाठी डिजिटल सेवांचा अधिक चांगला लाभ उपलब्ध होईल.

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

भारती एअरटेलचे जम्मू आणि काश्मीर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) विक्रम आरएस म्हणाले, “एअरटेलमध्ये आम्ही लोक, समुदाय आणि अत्यावश्यक सेवांना जोडून ठेवण्यास कटिबद्ध आहोत, अगदी सर्वात आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीतही. अमरनाथ यात्रेसाठी पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर नेटवर्कचा विस्तार करणे हे जम्मू-काश्मीरमधील आमच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे आणि यात्रेदरम्यान भाविक, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासनाला विश्वासार्ह संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

अशा दुर्गम आणि आव्हानात्मक भागांमध्ये नेटवर्कचा सातत्याने विस्तार करून एअरटेल डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि भारताच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आपली बांधिलकी कायम राखत आहे.

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

Web Title: Bharti airtel expands mobile network coverage for amarnath yatra pilgrims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel news
  • Amarnath Yatra
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
1

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट
2

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

Hoor Coke Studio : ‘हूर’ मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर
3

Hoor Coke Studio : ‘हूर’ मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
4

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.