Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ आहे श्रीमंतांचे गाव… चहा पावडर, दूध आणायलाही लोक जातात विमानाने; वाचा… सविस्तर!

आजकाल आपल्यापैकी अनेकांना श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या राहणीमान तसेच जीवनशैलीबाबत मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. परंतु, अशा सुविधा आपल्याला मिळत नसल्याची खंत अनेकांना असते. मात्र, आता एक गाव असे आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचे स्वत:च्या मालकीचे विमान आहे. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर गाडी उभी न राहता, थेट विमान उभे राहते. त्यामुळे सध्या या गावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 23, 2024 | 05:28 PM
'हे' आहे श्रीमंतांचे गाव... चहा पावडर, दुध आणायलाही लोक जातात विमानाने; वाचा... सविस्तर!

'हे' आहे श्रीमंतांचे गाव... चहा पावडर, दुध आणायलाही लोक जातात विमानाने; वाचा... सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

घराबाहेर कार आणि बाईक पार्क करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. एखाद्याच्या घराबाहेर, कार जितकी महाग तितकेच एखाद्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन केले जाते. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबाबत सांगणार आहोत. त्या गावात प्रत्येक घरासमोर कार किंवा बाइकसाठी नाही तर विमानांसाठी पार्किंगची जागा आहे. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खाजगी जेट असलेल्या या गावात चहासाठी दूध आणि चहाची पाने घेण्यासाठी लोक आपल्या जेटने जातात. कुटुंबासमवेत लंच किंवा डिनरला जायचे असले तरी लोक आपल्या प्रायव्हेट जेटचाच वापर करतात.

कॅमेरॉन एअर पार्क गाव विमान वाहतुकीसाठी खास गाव

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील कॅमेरॉन एअर पार्क गाव हे विमान वाहतुकीसाठी एक अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खासगी जेट आहे. गावात सुमारे 124 घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खासगी जेट पार्क केलेले असते. जर तुम्ही विचार करत असाल की गावातील लोक इतके श्रीमंत आहेत की, ते कार किंवा बाईक ऐवजी जेटचा वापर करतात. तर तसे नाहीये… यामागे वेगळेच कारण आहे.
(फोटो सौजन्य : सोशल मीडीया)

हे देखील वाचा – जिल्हाधिकारी पदाला ठोकला रामराम; ‘या’ व्यवसायाच्या माध्यमातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

काय आहे पार्श्वभुमी

कॅमेरॉन एअर पार्क या गावाची स्थापना १९६३ साली झाली. खरे तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांची सोय करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खासगी जेट आहे.

छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कॅमेरॉन एअर पार्क या गावातील बहुतेक लोक निवृत्त वैमानिक आहेत. त्यामुळे ते स्वतःची विमाने देखील उडवतात. हे एअरफील्ड असल्याने रस्तेही अशाच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. जिथून विमाने उडवता येतात. लोकांच्या घरात गॅरेजऐवजी हँगर्स आहेत. येथील रुंद रस्ते धावपट्टीसारखे काम करतात. कॅमेरून एअर पार्कच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले साइन बोर्ड आणि लेटर बॉक्सही खाली उतरवण्यात आले आहेत. जेणेकरून विमान उड्डाण करताना कोणतीही अडचण येऊ नये. या गावाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली विमाने सर्वच आश्चर्यचकित होत आहे.

Web Title: Cameron airpark town the village of the rich people even goes by plane to bring tea powder milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • America
  • USA

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
3

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
4

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.