Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोतीबिंदूच्या रुग्णांना आता चष्म्याची गरज उरणार नाही! Johnson & Johnson कडून भारतात प्रगत ‘टेक्निस ओडिसी आयओएल’ लाँच

भारतात टेक्निस ओडिसी आयओएल, लॉन्च करून त्यांच्या प्रेस्बायोपिया-करेक्टिंग इंट्राओक्युलर लेन्सच्या श्रेणीचा विस्तार केला आहे. ही नवीन फुल व्हिज्युअल रेंज आयओएल उच्च दर्जाची आणि सलग स्पष्ट दृष्टी प्रदान करते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 07:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Johnson & Johnson कडून भारतात प्रगत ‘टेक्निस ओडिसी आयओएल’ लाँच
  • 3% रुग्णांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकते
  • 94% रुग्ण एकूण दृष्टीबद्दल चष्म्याशिवाय समाधानी
Johnson & Johnson launches advanced Tecnis : जॉनसन अँड जॉनसन ने आज जाहीर केले की त्यांनी भारतात टेक्निस ओडिसी आयओएल, लॉन्च करून त्यांच्या प्रेस्बायोपिया-करेक्टिंग इंट्राओक्युलर लेन्सच्या श्रेणीचा विस्तार केला आहे. ही नवीन फुल व्हिज्युअल रेंज आयओएल उच्च दर्जाची आणि सलग स्पष्ट दृष्टी प्रदान करते. यामुळे रुग्णांना दूर, जवळ आणि मधल्या सर्व अंतरांवर स्पष्ट दिसू शकते आणि चष्म्याची गरज कमी होते.

Global Crisis Alert: मोठ्या संकटासाठी तयार राहा! महागाईचा भडका,अन्नाचा तुटवडा; सगळीकडे ‘हाहाकार’ माजणार…

3% रुग्णांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकते

उद्योगात आघाडीवर असलेल्या टेक्निस प्लॅटफॉर्मवर आधारित, प्रगत ऑप्टिक्स आणि विशेष साहित्य वापरून तयार केलेला टेक्निस ओडिसी आयओएल, सातत्यपूर्ण, स्पष्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट असलेली दृष्टी प्रदान करते. नवीन फुल व्हिज्युअल रेंज आयओएल मुळे 93% रुग्णांना सर्व अंतरांवर चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकते.

वाढत्या वयाच्या लोकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यात आम्हाला मदत

“टेक्निस ओडिसी आयओएल, मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी, चष्म्यावर कमी अवलंबून राहण्याची गरज पूर्ण करण्यास मदत करतो. भारतामध्ये याची सुरुवात झाल्यामुळे प्रगत आयओएल तंत्रज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, जे सर्व अंतरांवर उच्च दर्जाची आणि सतत स्पष्ट दृष्टी देण्यासाठी तयार केलेले आहे. टेक्निस प्युअरसी सोबत मिळून, टेक्निस ओडिसी आयओएल, आमच्या आयओएल पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती वाढवते, ज्यामुळे आजच्या वाढत्या वयाच्या लोकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यात आम्हाला मदत होते,” असे सर्जिकल व्हिजन इंडिया & साऊथ एशिया, जॉनसन अँड जॉनसन चे कंट्री मॅनेजर, बुरझिन शाहाना यांनी सांगितले.

94% रुग्ण एकूण दृष्टीबद्दल चष्म्याशिवाय समाधानी

टेक्निस ओडिसी असे डिझाईन केलेले आहे की डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासाने उपचार करता येतात, कारण त्यातील फ्रीफॉर्म डिफ्रॅक्टिव्ह प्रोफाइलमुळे उरलेल्या दृष्टीदोष/ रिफ्रॅक्टिव एरर. अधिक चांगल्या प्रकारे सांभाळले जाते. 94% रुग्ण त्यांच्या एकूण दृष्टीबद्दल चष्म्याशिवाय समाधानी होते.

फ्रीफॉर्म डिफ्रॅक्टिव्ह प्रोफाइलमुळे त्रासदायक प्रकाशाशी संबंधित दृष्टीतील अडचणी कमी प्रमाणात दिसतात. 93% रुग्णांनी कोणत्याही प्रकारच्या दृष्टीतील अडचणींची तक्रार केली नाही. टेक्निस ओडिसी कमी प्रकाशातही उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट सह स्पष्ट दृष्टी प्रदान करते. 92% रुग्णांना रात्री पायऱ्या आणि रस्त्याचे कड (कर्ब) स्पष्टपणे दिसण्याबाबत समाधान वाटले. फुल व्हिज्युअल रेंज देणारा टेक्निस ओडिसी आयओएल, आता भारतात उपलब्ध आहे.

GE Aerospace आणि IAF यांच्यात करार; F404-IN20 इंजिनांसाठी देशांतर्गत डेपो उभारणार

Web Title: Cataract patients will no longer need glasses johnson johnson launches advanced tecnis odyssey iol in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Business News
  • daily health tips
  • health
  • Johnson & Johnson Baby Powder
  • Marathi News

संबंधित बातम्या

बिग बींचे ‘ते’ ब्लॉग, चाहत्यांची चिंता ढगात! रुग्णालयातून घरी परतताच अमिताभ बच्चन यांनी दिली महत्वाची माहिती
1

बिग बींचे ‘ते’ ब्लॉग, चाहत्यांची चिंता ढगात! रुग्णालयातून घरी परतताच अमिताभ बच्चन यांनी दिली महत्वाची माहिती

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
2

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
3

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली
4

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.