नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाने जसा वेग घेतला, तसं विविध प्रकल्प विमानतळाच्या आसपासच्या परीसरात उभारण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुढील २० वर्षांचे या परिसराचे नियोजन केले आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यांची चाळण झालेली आहे.
सजग नागरिक मंच नवी मुंबईला माहिती अधिकारातून प्राप्त माहिती अन्वये आर्थिक वर्ष २०१५ ते आर्थिक वर्ष २०२४ या कालावधीत सिडकोच्या मुदत ठेवीत सुमारे २३२४ कोटी रुपयांची घट झालेली दिसून आलेली…
गरजेपोटी बांधलेली घरे प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन नियमित करणार याबाबत अनधिकृतचा शिक्का बसलेल्या अल्प उत्पन्न गटातील घरांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमंक प्रकरण काय, जाणून घ्या..
गेली अनेकवर्ष अतिरिक्त भाडेपट्टा तसेच सेवाशुल्क थकवलेल्या सिडको क्षेत्रातील १६ भूखंडांवर सिडकोने जप्तीची कारवाई केली. त्यामुळे नवी मुंबईतील बड्या राजकीय नेत्याला धक्का देण्याचा प्रयत्न थेट सिडकोने केला आहे.
सिडकोकडून घेतले जाणारे हस्तांतरण शुल्क बंद करण्यासाठी जनआंदोलन सुरु झाले होते. आता जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
सिडको महामंडळाने (Cidco) प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा (Precast Technology) वापर करून ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण केले आहे.