रोहित पवारांनी ही जमीन सिडकोने नियमबाह्य पद्धतीने बिवलकर कुटुंबियांना दिल्याचे सांगत आरोप केले होते. देश सोडण्यापूर्वी बिवलकरांना अटक करा अशी मागणी पवारांनी केली. यावर बिवलकर यांनी रोहित पवारांना आव्हान दिले…
एका सामाजिक संघटनेने पत्रकार परिषद घेत ५० हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबीय तसेच सिडकोवर केले होते. बुधवारी खुद्द रोहित पवार यांनी देखील सिडकोवर मोर्चा काढत सिडको एमडी याना…
मुंबई आणि जवळच्या शहरांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. महानगर मुंबई किंवा जवळच्या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत. अशातच आता सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
गेली अनेकवर्ष अतिरिक्त भाडेपट्टा तसेच सेवाशुल्क थकवलेल्या सिडको क्षेत्रातील १६ भूखंडांवर सिडकोने जप्तीची कारवाई केली. त्यामुळे नवी मुंबईतील बड्या राजकीय नेत्याला धक्का देण्याचा प्रयत्न थेट सिडकोने केला आहे.
इमारत उभारताना सिडकोची परवानगी न घेतल्याने खारघर येथील सेक्टर 5 येथील हेदोर वाडी या परिसरात बांधण्यात आलेल्या हिल व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीवर सिडको विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली.
Eknath Shinde: प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहीर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी…