Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cleartrip कडून द बिग बिलियन डेज २०२४ सह ट्रॅव्‍हल सेलची घोषणा, जाणून घ्या ‘या’ खास ऑफर्स

२६ सप्‍टेंबर ते ६ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्टच्या कंपनीने पर्यंत द बिग बिलियन डेज (टीबीबीडी)सह बहुप्रतिक्षित इअर-एण्‍ड ट्रॅव्‍हल सेलची घोषणा केली आहे. यामध्ये फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् आणि हॉलिडे पॅकेजेसवर मोठ्या डिल्‍स देण्यात आल्या आहेत. जाणून घ्या खास ऑफर्स

  • By नारायण परब
Updated On: Sep 19, 2024 | 07:25 PM
Cleartrip कडून द बिग बिलियन डेज २०२४ सह ट्रॅव्‍हल सेलची घोषणा, जाणून घ्या ‘या’ खास ऑफर्स
Follow Us
Close
Follow Us:

क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने २६ सप्‍टेंबर ते ६ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत द बिग बिलियन डेज (टीबीबीडी)सह बहुप्रतिक्षित इअर-एण्‍ड ट्रॅव्‍हल सेलची घोषणा केली आहे. यंदा, क्‍लीअरट्रिपचा सणासुदीच्‍या काळात भारतीयांच्‍या पर्यटनासाठी  फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् आणि हॉलिडे पॅकेजेसवर मोठ्या डिल्‍स देत आहे. यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमांमधून बाहेर पडत अत्‍यावश्‍यक गेटवेजचा आनंद घेऊ शकतील.

ग्राहक अनुभवांसोबत साहित्‍य खरेदीला अधिक प्राधान्‍य देत असताना ट्रॅव्‍हल सण साजरीकरणाचा मुलभूत भाग बनले आहे. टीबीबीडी (The big billion Day)  या वाढत्‍या ट्रेण्‍डशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे, जे मूल्‍य-संचालित ट्रॅव्‍हल डिल्‍स देते, ज्‍यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वस्‍तूंची खरेदी करत सणासुदीच्‍या काळाचा उत्‍साहात आनंद घेता येतो.

क्‍लीअरट्रिपने ग्राहकांना विशेष क्‍यूरेटने सादर केलेल्‍या ऑफिरिंग्‍ज

● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे पंचतारांकित हॉटेल्‍स.
● हॉटेल्‍सवर किमान ४० टक्‍के सूट (फ्लॅश सेल – दररोज सायंकाळी ७ वाजता (रात्री ९ वाजेपर्यंत)).
● ५९९९ रूपयांपासून सुरू होणारे आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍य.
● लंडन, ऑस्‍ट्रेलिया आणि म्‍युनिक अशा लांब पल्‍ल्‍याच्‍या गंतव्‍यांसाठी एअर इंडिया, ब्रिटीश एअरवेज, लुफ्थान्‍सा, एतिहाद इत्‍यादीकडून स्‍पेशल भाडे.
● ९९९ रूपयांपासून सुरू होणारे देशांतर्गत गंतव्‍य.
● चाइल्‍ड फ्लाइज फ्री – १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्‍या १ मुलासोबत प्रवास करणारे कुटुंब या सेवेचा आनंद घेऊ शकतात (फ्लॅश सेल – मर्यादित कालावधीसाठी आणि उपलब्‍धतेनुसार).
● बाली, दुबई, मालदीव आणि थायलंड अशा गंतव्‍यांसाठी प्रतिव्‍यक्‍ती ९९९९ रूपयांपासून सुरू होणारे इंटरनॅशनल हॉलिडे पॅकेजेस्.
● बस बुकिंग्‍जवर जवळपास ३० टक्‍के सूट.
● फ्लिपकार्ट व मिंत्रा वापरकर्ते हॉटेल्‍सवर वरील इतर सूटव्‍यतिरिक्‍त जवळपास १५ टक्‍के अतिरिक्‍त सूटचा आनंद घेऊ शकतात;

●१ रूपयांमध्‍ये फ्लाइट्स कॅन्‍सलेशन सेवा आणि सुपरकॉइन्‍ससह जवळपास १५०० रूपयांची अतिरिक्‍त सूट रिडिम करू शकतात.

कंपनीच्‍या नवीन ऑफरिंग्‍ज ‘क्‍लीअरट्रिप फॉर वर्क’ आणि ‘बस पास’ यामधून विशेष फायदे व अद्वितीय सोयीसुविधेसह प्रवास अधिक उत्‍साहित करण्‍याचा उद्देश आहे. कंपनीने नुकतेच २०२३ मध्‍ये लाँच केल्‍यापासून बस श्रेणीमध्‍ये उल्‍लेखनीय १५० टक्‍के वाढीची नोंद केली.

एकीकृत इकोसिस्‍टम एअरलाइन्‍स, हॉटेल्‍स आणि प्रमुख ट्रॅव्‍हल सहयोगींना एकत्र कनेक्‍ट करते

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ बिझनेस आणि ग्रोथ ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतीय ग्राहकांच्‍या प्राधान्‍यक्रमांमध्‍ये बदल होताना दिसण्‍यात येत आहे आणि या परिवर्तनामध्‍ये ट्रॅव्‍हलला अधिक महत्त्व दिले जात आहे. क्‍लीअरट्रिपमध्‍ये आम्‍ही एकीकृत इकोसिस्‍टम डिझाइन करत ट्रॅव्‍हलचे लोकशाहीकरण करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. ही एकीकृत इकोसिस्‍टम एअरलाइन्‍स, हॉटेल्‍स आणि प्रमुख ट्रॅव्‍हल सहयोगींना एकत्र कनेक्‍ट करते, ज्‍यामुळे आम्‍ही सर्वांसाठी एक-थांबा गंतव्‍य बनलो आहोत.”

वापरकर्त्‍यांना लक्‍झरीसोबत प्रवासाचा अनुभव

ते पुढे म्‍हणाले, ”१२० दशलक्ष विश्रांतीसाठी प्रवास करणारे पर्यटक आणि २७ दशलक्ष आऊटबाऊंड पर्यटकांसह भारतातील आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी मागणी प्रबळपणे वाढत आहे. या वाढत्‍या मागणीला प्रतिसाद म्‍हणून क्‍लीअरट्रिपने लांबच्‍या पल्‍ल्‍याच्‍या गंतव्‍यांची विशेष श्रेणी डिझाइन केली आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना लक्‍झरीसोबत प्रवासाचा अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यास मदत होईल. एअरलाइन्‍स आणि हॉटेल चेन्‍ससोबतच्‍या धोरणात्‍मक सहयोगांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही या क्‍यूरेटेड, उच्‍चस्‍तरीय अनुभवांना महत्त्वाकांक्षी करण्‍यासोबत उपलब्‍ध होण्‍याजोगे व किफायतशीर करतो.”

Web Title: Cleartrip announces travel sale with the big billion days 2024 know special offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Big Offers
  • india

संबंधित बातम्या

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
1

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.