Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

Combiflam MS Cream Charan Vandana : गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दिलासा देण्यासाठी 'कॉम्बीफ्लॅम एमएस क्रीम'ने पुन्हा एकदा 'चरण वंदना' उपक्रम सुरू केला आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 03:15 PM
भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream
  • भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!
Combiflam MS Cream : गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान हजारो भाविकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कॉम्बीफ्लॅम एमएस क्रीमने लालबागच्या राजाच्या दरबारात ‘कॉम्बीफ्लॅम एमएस क्रीम चरण वंदना’ कक्ष पुन्हा सुरू केला आहे. हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवात भाविकांना आधार देण्यासाठी आणि त्यांचा आध्यात्मिक अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्नांचा विस्तार करत आहे, तसेच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विश्रांती कक्षाद्वारे भाविकांच्या वेदना कमी करण्याप्रती कटिबद्धतेला पुढे नेत आहे. ( Combiflam MS Cream ) 

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST

भाविक तासन्‌तास लांबच लांब रांगांमध्ये

बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक तासन्‌तास लांबच लांब रांगांमध्ये उभे राहतात, ज्यामुळे ‘कॉम्बीफ्लॅम एमएस क्रीम चरण वंदना’ कक्षामध्ये विनामूल्य ६ मालिश खुर्च्यांची (लेग मसाज चेअर्स) व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामधून भाविकांना आवश्यक आराम मिळेल. हा विश्रांती कक्ष थकलेल्या पायांना नवसंजीवनी देण्यास, आराम मिळवून देण्यास आणि दर्शनासाठी पुढे जाण्यापूर्वी भाविकांना ताजेतवाने करण्यास मदत करेल.

लोकांना जिथे गरज भासेल तिथे उपचार

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडच्या मार्केटिंगच्या डायरेक्टर नुपूर गुरबक्षानी म्हणाल्या, “अनेक लोकांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हा एक हृदयस्पर्शी अनुभव असतो. या प्रवासात अनेकदा तासन्‌तास वाट पाहावी लागते आणि हा प्रवास शारीरिकदृष्ट्या अत्यंत थकवणारा ठरू शकतो. सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअरमध्ये आमचा विश्वास आहे की, लोकांना जिथे गरज भासेल तिथे काळजी आणि उपचार सहज उपलब्ध झाले पाहिजेत”.

उत्सवाचा अनुभव अधिक सुखकर

“आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मिळवताना वेदना आणि अस्वस्थता कधी-कधी सोबत येत असली, तरी त्या आपल्या स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या आड येणारे अडथळे ठरू नयेत. ‘चरण वंदना’उपक्रमाच्या माध्यमातून, कॉम्बिफ्लॅम एमएस क्रीम गरज असलेल्या ठिकाणी भक्तांपर्यंत काळजी आणि आराम पोहोचवत आहे, ज्यामुळे मुंबईच्या या अत्यंत मानाच्या आणि भक्तिभावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवाचा अनुभव अधिक सुखकर होत आहे.आम्हाला आशा आहे की, हा उपक्रम भाविकांना दिलासा आणि आधार देईल, ज्यामुळे ज्या भावनेने ते तिथे आले आहेत, त्या अनुभवावर त्यांना पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल.”

कॉम्बीफ्लॅम एमएस क्रीम चरण वंदना उपक्रम मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू राहील. दर्शनासाठी जात असताना सामान्यांसाठीच्या रांगेतून चालताना याचा अनुभव घेता येईल.

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

Web Title: Combiflam ms cream charan vandana lalbaugcha raja foot massage marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Business News
  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Lalbaghcha Raja

संबंधित बातम्या

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: अंबानींच्या गणपतीचा थाटच निराळा; स्पेशल मेन्यूची सोशल मीडियावर चर्चा
1

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: अंबानींच्या गणपतीचा थाटच निराळा; स्पेशल मेन्यूची सोशल मीडियावर चर्चा

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
3

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
4

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.