Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?

Dabur Products Ban: प्रसिद्ध FMCG कंपनी डाबरच्या अनेक लोकप्रिय उत्पादनांवर सरकारने कडक कारवाई केली आहे. डाबरचा मध, तूप आणि इतर काही महत्त्वाच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 04, 2026 | 07:11 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया )

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी!
  • तुपापासून मधापर्यंत
  • सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश
Dabur Products Ban: तुम्ही देखील डाबरचे प्रोडक्ट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने डाबर इंडियावर ( Dabur Products Ban ) कठोर कारवाई केली आहे. अन्न नियामकाने कंपनीला ‘१००%’ असल्याचा दावा करणाऱ्या खाद्य उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. पण का? यापासून धोका आहे? नेमका अचानक का घेतला एवढा मोठा निर्णय ?

Gig Economy : नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘गिग वर्क’ बनणार रोजगाराचे सर्वात मोठे माध्यम; इतर नोकऱ्यांपेक्षा कमाई 2.5 पट

कोणत्या उत्पादनांचा समावेश?

बंदी घालण्यात आलेल्या प्रोडक्टमध्ये सेंद्रिय सफरचंद सायडर व्हिनेगर, सेंद्रिय मध, घरी बनवलेले नारळाचे दूध, तिळाचे तेल आणि गाईचे तूप यांचा समावेश आहे. कंपनीला १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

यापूर्वीही नोटिसा बाजवल्या

FSSAI च्या मते, डाबरचे ‘१००%’ असल्याचा दावा अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) विनियम, २०१८ चे उल्लंघन करत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असे की, हे दावे अस्पष्ट आहेत, त्यांची पडताळणी करता येत नाही आणि त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. नियामकाने असेही म्हटले आहे की, कंपनीला यापूर्वीही असे दावे करणे थांबवण्याचे निर्देश देणाऱ्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, FSSAI ने म्हटले आहे की, त्यांनी डाबरला ‘१००%’ असल्याचा दिशाभूल करणारा दावा करणाऱ्या सर्व खाद्य उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आणि १५ दिवसांच्या आत कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नियामकाने नमूद केले की, डाबरने आपल्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या उत्पादनांवर ‘१००% नैसर्गिक’, ‘१००% शुद्ध’, ‘१००% शुद्धतेची हमी’, ‘१००% सेंद्रिय’ आणि ‘१००% कोवळ्या नारळाचे पाणी’ असे दावे केले होते.

FSSAI ने काय आरोप केलेत?

FSSAI ने असाही आरोप केला आहे की, डाबर हिमालयन ऑरगॅनिक ऍपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक मधावर जैविक भारत लोगोचा वापर करण्यात आला आहे. जे अन्न सुरक्षा आणि मानके (सेंद्रिय अन्न) विनियम, २०१७ चे उल्लंघन आहे. नियामकाने म्हटले आहे की, ही उल्लंघने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या दाव्यांशी आणि सेंद्रिय प्रमाणपत्राच्या अनधिकृत वापराशी संबंधित आहेत.

Business Investment: यातही गुजरातने मारली बाजी? उद्योगांसाठी कोणतं राज्य सर्वोत्तम? सरकारकडून यादी, महाराष्ट्राचा कितवा नंबर?

Web Title: Dabur products ban by government sales stopped check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • Banned
  • Business News
  • FSSAI
  • Marathi News

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.