Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Holiday: तब्बल 18 दिवस बँका बंद…! बँकेत जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची अपडेट, नेमकं काय कारण?

डिसेंबर बँक हॉलिडे धमाका असणार आहे. कारण, डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. तुमच्या शहरात कधी बंद राहतील बँका? याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 24, 2025 | 03:30 PM
RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात 'इतक्या' वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा

RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात 'इतक्या' वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • RBI ने जाहीर केली डिसेंबरची सुट्टी यादी
  • डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद
  • बँकिंग प्लॅन बिघडू नये म्हणून वाचा यादी
December Bank Holiday: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने सुट्ट्यांचा मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये देशभरातील कोणत्या ठिकाणी बँका बंद राहतील आणि कोणत्या दिवशी सुरू असतील यासंबधित सर्व माहिती ते याद्वारे प्रसिद्ध करतात. डिसेंबर बँक हॉलिडे धमाका असणार आहे. कारण, डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. तुमच्या शहरात कधी बंद राहतील बँका? याबद्दल जाणून सविस्तर..

बघता बघता नोव्हेंबर संपत आला असून 2025 या वर्षाचा डिसेंबर शेवटचा महिना सुरू होणार आहे. जर पुढच्या महिन्यात तुमचं बँकेकडे काही काम असेल किंवा बँकेला भेट देणार असाल तर डिसेंबर महिन्यातील सुट्ट्याची यादी नक्की वाचा. ज्यामुळे तुमची धावपळ होणार नाही. बँकेला भेटीचे नियोजन करण्यापूर्वी ही यादी नक्की तपासा. कारण या महिन्यात तब्बल 18 दिवस बँका बंद राहणार आहेत.

हेही वाचा : केंद्राकडून अनेक गुणवत्ता मानके शिथिल! देशातील लहान उद्योगांना होईल फायदा, तर मोठ्या उद्योगांच्या वाढतील अडचणी

 डिसेंबरमध्ये बँकांच्या सुट्ट्यांचा पाऊस

डिसेंबर महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार असून यामध्ये रविवार, शनिवार आणि काही सणांच्या सुट्ट्यांचा समावेश केल्याने तब्बल  18 दिवस बँका बँक राहणार आहे.

1 डिसेंबर : अरुणाचल प्रदेशात स्वदेशी श्रद्धा दिनानिमित्त बँक बंद
3 डिसेंबर : गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर्स डेनिमित्त बँक बंद
12 डिसेंबर : पा तोगन नेंगमिंजा संगमा दिनानिमित्त मेघालयात बँक बंद
18 डिसेंबर : गुरु घासीदास जयंतीनिमित्त आणि मेघालयात यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँक बंद
19 डिसेंबर : मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँक बंद
24 डिसेंबर : नाताळाच्या एक दिवसपूर्वी मेघालय आणि मिझोरममध्ये बँक बंद
25 डिसेंबर : नाताळाच्या निमित्ताने देशातील बहुतेक राज्यांमध्ये बँक बंद
26 डिसेंबर : नाताळाच्या उत्सवामुळे मेघालय, मिझोरम आणि तेलंगणामध्ये बँक बंद
27 डिसेंबर : शहीद उधम सिंह जयंतीनिमित्त हरियाणामध्येही बँक बंद
27 डिसेंबर : गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बँक बंद
30 डिसेंबर : यू क्यांग नांगबाह दिनानिमित्त आणि सिक्कीममध्ये तमु लोसारनिमित्त बँक बंद
31 डिसेंबर : मिझोरम आणि मणिपूरमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी बँक बंद

हेही वाचा : Cash Withdrawal without ATM Card: एटीएम कार्ड हरवलं? स्कॅमची भीती? आता नाही! UPI ने करा सुरक्षित कॅश विथड्रॉ

Web Title: December bank holiday rbi 18 days holidays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Bank
  • Bank closed
  • Bank Holidays
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
1

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा
2

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ
3

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर
4

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.