Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

CJP Protests In Delhi Business Loss : दिल्लीत सीजेपीतर्फे सुरू असलेल्या तीव्र धरणे-आंदोलनामुळे राजधानीतील व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. आंदोलनामुळे अनेक प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्याने अवघ्या काही दिवसांत तब्बल २,००० कोटी रुपयांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 10, 2026 | 05:24 PM
दिल्लीत CJP Protests चा मोठा फटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

दिल्लीत CJP Protests चा मोठा फटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत CJP Protests चा मोठा फटका!
  • 2000 कोटी रुपयांचा व्यापार ठप्प
  • सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
CJP Protests In Delhi Business Loss : आंदोलन ज्या जागेवर होतं त्या भागात होणारा परिणाम फार मोठा असतो. असाच काहीसा फटका दिल्लीत पहायला मिळाला. CJP प्रोटेस्टमुळे दिल्लीतील सदर बाजार,चांदनी चौक, चावडी बाजार, कनॉट प्लेस, करोल बाग, लाजपत राय मार्केट सारख्या प्रमुख बाजारपेठा शनिवारी बंद ठेवण्यास भाग पडलं. नेमक्या सणासुदीच्या काळात मार्केट बंद राहणं हा खूप मोठा फटका म्हणून पाहिलं जातं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनामुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना मात्र तब्बल 2000 कोटी रुपयांचं नुकासान झाल्याचं बोललं जात आहे. काय आहे नेमकी दिल्लीतील परिस्थिती? ( CJP Protests In Delhi Business Loss )

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

हॉटेल, रेस्टॉरंट अगदी चित्रपटगृहांमधील बुकिंग रद्द

कडक पोलीस बंदोबस्त आणि आंदोलनांमुळे राजधानीतील इतर बाजारपेठांनाही त्याचा फटका बसला. आंदोलनासाठी असलेल्या तरतूदीमुळे दररोज खरेदीसाठी दिल्लीबाहेरून येणारे तीन ते चार लाख लोक आज येऊ शकले नाहीत. सुरक्षेची भीती आणि वाहतूक कोंडीमुळे दिल्लीतील रहिवाशांनीही आज खरेदी करणे टाळलं. बहुतेक प्रमुख मेट्रो स्थानके बंद असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपांवरदेखीळ शुकशुकाट पाहायला मिळाला. हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील बुकिंग रद्द करण्यात आले आहे.

खान मार्केटमधील दुकानदारांनी स्वतः केली दुकानं बंद

दरम्यान, खान मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजीव मेहरा यांनी सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देत, आपण स्वतःच बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आंदोलकांना थांबवले जातं, तेव्हा त्याचा पहिला थेट प्रभाव खान मार्केटवर पडतो. यामुळे दुकाने आणि मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

‘व्यावसायिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करा’

मेहरा म्हणाले की खान मार्केट, कॅनॉट प्लेस आणि साउथ एक्स्टेंशन सारख्या बाजारपेठांमध्ये दुकाने बंद असतानाही भाडे आणि पगार यासारखे मोठे खर्च सुरूच असतात. एका दिवसाच्या बंदमुळे प्रति दुकान एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. फळे आणि किराणा यांसारख्या नाशवंत वस्तूंमुळे नुकसान आणखी वाढते. त्यांनी राजकीय पक्षांना त्यांच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जात आहे आणि व्यस्त व्यावसायिक भागांपासून दूर शांततापूर्ण निदर्शने करावीत अशी विनंती केली जात आहे.

अरे वाह… FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! 11 ऑक्टोबरपासून लागून होणार नवे दर; कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?

Web Title: Delhi cjp protests causes 2000 crore business loss petrol pumps marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Business News
  • CJP Protest
  • delhi

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात
1

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
2

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
3

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद
4

Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.