Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच

Dexogrow Launch New Flavours Kids Nutrition Drink :डॅनन इंडियाने लहान मुलांसाठीच्या Dexogrow न्यूट्रिशन ड्रिंकमध्ये व्हॅनिला आणि चॉकलेट या दोन नव्या फ्लेवर सॅशेची भर घातली आहे. मुलांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पोषणासोबत चवीचे पर्याय उपलब्ध करून देणे, हा या नव्या उत्पादनामागील कंपनीचा उद्देश आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 07:01 PM
Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच
Follow Us
Follow Us:
  • Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका
  • मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय
  • व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे लाँच
मुंबई: डॅनन इंडियाने लहान मुलांसाठी असलेले आपले न्यूट्रिशन ड्रिंक डेक्सोग्रोमध्ये व्हॅनिला आणि चॉकलेट या दोन नवीन फ्लेवर सॅशेच्या लाँचची घोषणा केली आहे. हा ब्रँड लहान मुलांसाठी अधिक आकर्षक बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. लहान मुलांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि खाण्याच्या सवयींशी जुळवून घेणे पालकांना अधिक सोपे जावे, यासाठी कंपनीने आवश्यक पोषण आणि स्थिर फ्लेवर पर्यायांचे अद्वितीय संयोजन तयार केले आहे.

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

डेक्सोग्रोने भारतातील बाल पोषणातील सर्वात गंभीर समस्येवर मात करून आपली ओळख निर्माण केली आहे, ती म्हणजे लोहाची कमतरता म्हणजेच अॅनिमिया, जी अधिकाधिक लहान मुलांना प्रभावित करते आणि त्यांच्या बौद्धिक विकासावर व शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. या फ्लेवर सॅशेच्या लाँचसह, मुलांच्या आवडीच्या फ्लेवर्ससोबत तेच विज्ञान-आधारित पोषण एकत्र देण्याचे या ब्रँडचे उद्दिष्ट आहे.

डॅनन इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर प्रियंका वर्मा म्हणाल्या, “लहान मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी खरोखर चांगले असलेले पेय आनंदाने प्यायला देणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असू शकते. आता डेक्सोग्रो रेंजचा भाग म्हणून व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर्स उपलब्ध झाल्यामुळे आमची इच्छा आहे की, पालक ज्या पोषणावर विश्वास आहे त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत आणि मुलांना पोषणाचे महत्त्व समजावून सांगण्याऐवजी मुले स्वत:हून पोषणयुक्त पेय मागतील.”

डेक्सोग्रो भारतासाठी आणि भारतात तयार करण्यात आलेला ब्रँड आहे. यामध्ये आयर्न बायोटिक्स इंजिन समाविष्ट आहे, ज्यातील पोषक घटक ३ पट अधिक लोह शोषून घेण्यास मदत करतात, जे लहान मुलांच्या बौद्धिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. डेक्सोग्रो बालपणीच्या सुरुवातीच्या काळातील विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भारतातील भावी पिढीच्या प्रगतीला आकार देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तेच विश्वासू डेक्सोग्रो, ज्याच्या न्यूट्रिशनल बेसमध्ये डीएचए, एआरए आणि ३६ आवश्यक पोषक घटकांचे मिश्रण समाविष्ट आहे, त्यासोबत ३ पट अधिक लोह शोषून घेण्यास मदत करणारे आयर्न बायोटिक्स देखील देते, ज्यामुळे मुले त्यांच्या आवडीचा फ्लेवर स्वतः निवडू शकतात.

व्हॅनिला व चॉकलेट फ्लेवरचे सॅशे देशभरातील रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्याच्या डेक्सोग्रो पॅक्समध्ये उपलब्ध असतील. अधिकाधिक व्यक्तींपर्यंत अन्नातून आरोग्य पोहोचवण्याच्या डॅननच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत राहून कंपनीचा हे सुधारित उत्पादन देशभरातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्याचा मनसुबा आहे.

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

Web Title: Dexogrow new flavours kids nutrition drink vanilla chocolate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Business News
  • Child Health
  • food news

संबंधित बातम्या

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
1

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
2

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
3

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
4

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.