Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Gold Investment Alert: डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताय? त्यापूर्वी जाणून घ्या SEBI आणि RBI च्या नियमांचे महत्व

जर तुम्ही तुमचे पैसे डिजिटल सोन्यात गुंतवत असाल, सोन्याचे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याबद्दल तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 30, 2025 | 01:41 PM
Todays Gold-Silver Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने चमकले! दरात किरकोळ वाढ; तर चांदीचीही झेप

Todays Gold-Silver Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने चमकले! दरात किरकोळ वाढ; तर चांदीचीही झेप

Follow Us
Close
Follow Us:
  • डिजिटल सोन्यातील सुरक्षितता मार्गदर्शन
  • SEBI आणि RBI च्या नियम महत्वाचे
  • ऑनलाइन सोन्याची फसवणूक टाळा
 

Digital Gold Investment Alert: मध्यमवर्गीय असू की सामान्य नागरिक ते त्यांचे पैसे विविध ठिकाणी गुंतवत असतात. तर काहीजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून आर्थिक स्थिती स्थिर करतात. त्यातील काहीजण जोखीम घेत शेअर बाजारात गुंतवणूक करतात. तर, बरेच जण सोन्यातही काही अंशी गुंतवणूक करतात. परंतु, अलिकडच्या काळात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याने परिणामी, लोक सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करत आहेत.

बरेच जण सोने खरेदी करत आहेत. तर, काही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्ही डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज, तुम्हाला डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातील.

हेही वाचा : Bank Account Closing Alert: बँक खाते बंद करताय? या 3 चुका टाळल्यास होणार नाही तुमचे आर्थिक नुकसान 

जर तुम्ही डिजिटल सोने खरेदी करून सोन्यात तुमचे पैसे गुंतवत असाल तर तुम्ही फोनद्वारे सहजपणे डिजिटल सोने खरेदी करू शकता आणि ते ऑनलाइन देखील स्टोअर करू शकता. डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामुळे तुम्ही डिजिटल सोने सहजपणे खरेदी आणि विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही, किंवा कोणत्या कर्जतारण सेवाकेंद्रात जायची गरज नाही.

जर तुम्हाला डिजिटल सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर, तुम्हाला पहिल्यांदा त्याबद्दल संपूर्ण माहिती असायला हवी. त्यातल्या जोखीमची सुद्धा तुम्हाला कल्पना हवी.

सुरक्षित गुंतवणूकीसाठी हे नियम पाळा

  • काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करा.
  • प्लॅटफॉर्म किंवा अॅपची सविस्तर माहिती घ्या.
  • अटी आणि शर्तींची माहिती  वाचून घ्या.
  • प्लॅटफॉर्मची सत्यता पडताळून पहा.
  • संशयित अथवा फसवे प्लॅटफॉर्म टाळा.
हेही वाचा : Bank Holidays in December: आवश्यक कामे लवकर उरकून घ्या! डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद

नेहमी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मान्यता दिलेल्या वेबसाइटवरून डिजिटल सोने खरेदी करा. किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील डिजिटल सोने धारण मर्यादा जाणून घ्या. डिजिटल सोने खरेदी केल्यावर ते घरी पोहोचले का ते तपासून घ्या. तत्पूर्वी डिजिटल सोने पोहोचवण्याची सेवा मर्यादा समजून घ्या. कारण, त्यासाठी सुद्धा तुम्हाला अतिरिक्त शुल्क आकारले जावू शकते.

Web Title: Digital gold investment alert sebi and rbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Gold
  • Gold Rate
  • Loan Issue

संबंधित बातम्या

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल
1

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.