• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Banks Will Remain Closed For 18 Days In December 2025

Bank Holidays in December: आवश्यक कामे लवकर उरकून घ्या! डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद

Bank Holiday List December: RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ख्रिसमस (२५ डिसेंबर) आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. बँक व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 09:03 PM
डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद (Photo Credit- X)

डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • डिसेंबरमध्ये किती दिवस राहणार बँक बंद
  • इतके दिवस करावे लागणार काम
  • जाणून घ्या एका क्लिकवर
December 2025 Bank Holidays: वर्षाचा शेवटचा महिना, म्हणजेच डिसेंबर आता सुरू होत आहे. त्यामुळे, जर तुम्ही डिसेंबरमध्ये बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम करायचा विचार करत असाल, तर बँकांना कोणत्या-कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अद्ययावत हॉलिडे कॅलेंडरनुसार, प्रादेशिक सुट्ट्यांमुळे (Regional Holidays) डिसेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये बँका १८ दिवस बंद राहतील.

नियमित शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, हॉलिडे कॅलेंडरनुसार सार्वजनिक सुट्ट्यांमुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. महत्त्वाचे म्हणजे, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस असल्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँका बंद राहतील.

हे देखील वाचा: Mumbai Airport News:  ए. बी. डी. मास्ट्रोची मोठी घोषणा! सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध

डिसेंबर २०२५ मधील बँक सुट्ट्या (RBI यादी)

आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच चार रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

तारीख दिवस कारण/सुट्टी ठिकाण
१ डिसेंबर सोमवार स्टेट इनॉगरेशन डे/इंडिजिनस फेथ डे अरुणाचल प्रदेश आणि नागालँड
३ डिसेंबर बुधवार सेंट फ्रान्सिस झेवियरचा सण गोवा
७ डिसेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी देशभरात
१२ डिसेंबर शुक्रवार पा तोगन नेंगमिनजा संगमा यांची पुण्यतिथी मेघालय
१३ डिसेंबर शनिवार दुसरा शनिवार देशभरात
१४ डिसेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी देशभरात
१८ डिसेंबर गुरुवार यू सोसो थाम यांची पुण्यतिथी मेघालय
१९ डिसेंबर शुक्रवार गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day) गोवा
२१ डिसेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी देशभरात
२५ डिसेंबर गुरुवार ख्रिसमस (Christmas) देशभरात
२७ डिसेंबर शनिवार चौथा शनिवार देशभरात
२८ डिसेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी देशभरात

ऑनलाइन सेवा सुरू राहणार

सर्व बँक हॉलिडेजच्या दिवशी बँकांच्या शाखांमधील सेवा बंद असल्या तरी, ग्राहकांना त्यांचा बँक व्हिजिटचा प्लान संबंधित राज्याच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार करण्याची शिफारस करण्यात येते. आनंदाची बाब म्हणजे, सर्व बँक हॉलिडेजच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. ग्राहक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट, नेट बँकिंग आणि एटीएम (ATM) ट्रान्झॅक्शनसारख्या ऑनलाइन सेवांचा वापर करू शकतात.

हे देखील वाचा: Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी! चार दिवसांत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Web Title: Banks will remain closed for 18 days in december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holidays
  • Business News

संबंधित बातम्या

Kotak Alts awards: कोटक ऑल्ट्स कॅटॅलिस्ट अवॉर्ड्स जाहीर! सर्वोत्तम आर्थिक पॉडकास्टर्ससाठी इतक्या लाखांचं बक्षीस
1

Kotak Alts awards: कोटक ऑल्ट्स कॅटॅलिस्ट अवॉर्ड्स जाहीर! सर्वोत्तम आर्थिक पॉडकास्टर्ससाठी इतक्या लाखांचं बक्षीस

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने
2

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! PFC कडून ५,००० कोटी रुपयांचे NCD जाहीर; ७.३० टक्क्यांपर्यंत मिळणार परतावा
3

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! PFC कडून ५,००० कोटी रुपयांचे NCD जाहीर; ७.३० टक्क्यांपर्यंत मिळणार परतावा

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
4

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: ‘या’ महानगरपालिकेत क्रॉस व्होटिंगची चर्चा; धक्कादायक निकालाची शक्यता

Maharashtra Politics: ‘या’ महानगरपालिकेत क्रॉस व्होटिंगची चर्चा; धक्कादायक निकालाची शक्यता

Jan 16, 2026 | 02:35 AM
गिग ड्रायव्हर्सच्या जीवाला आले मोल; 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी ठरवले गेले फोल

गिग ड्रायव्हर्सच्या जीवाला आले मोल; 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी ठरवले गेले फोल

Jan 16, 2026 | 01:15 AM
PCMC Municipal Election : मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

PCMC Municipal Election : मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Jan 16, 2026 | 12:30 AM
US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

Jan 15, 2026 | 11:23 PM
Sindhudurg News: सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

Sindhudurg News: सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

Jan 15, 2026 | 09:53 PM
Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

Jan 15, 2026 | 09:49 PM
TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Jan 15, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Jan 15, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Jan 15, 2026 | 07:38 PM
Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Jan 15, 2026 | 07:33 PM
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.