Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत 10 हजाराच्या भांडवलात सुरु करा ‘हा’ व्यवयाय; होईल अल्पावधीत मोठी कमाई!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. तर ही माहीती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या लेखात आपण आज एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन जबरदस्त नफा मिळवू शकतात.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 08:32 PM
दिवाळीत 10 हजाराच्या भांडवलात सुरु करा 'हा' व्यवयाय; होईल अल्पावधीत मोठी कमाई!

दिवाळीत 10 हजाराच्या भांडवलात सुरु करा 'हा' व्यवयाय; होईल अल्पावधीत मोठी कमाई!

Follow Us
Close
Follow Us:

सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असून, अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला महत्त्व आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजानसाह खरेदीलाही खूप उधान असते. अशात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. तर ही माहीती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या लेखात आपण आज एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन जबरदस्त नफा मिळवू शकतात.

वाढती मागणी

दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दिवे लावण्याची प्रथा आहे. परंतु सध्या पारंपारिक दिव्यांपेक्षा दिवाळीत रंगीबेरंगी मेणबत्त्यां किंवा मेणबत्त्यांचे दिवे लावले जातात. यामुळे सहाजिकच मेणबत्त्यांना मागणी वाढते.
(फोटो सौजन्य – istock)

मेणबत्त्यांचा व्यवसाय

दिवाळीत मेणबत्त्यांची वाढती मागणी लक्षात घेता तुम्ही मेणबत्त्यांचा व्यवसाय करु शकतात. या व्यवसायातून तुम्ही दिवळीच्या दिवसात चांगला नफा कमवू शकतात.

कमी गुंतवणूक

तुम्हाला मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी खूप मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 10 ते 15 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने देखील का व्यवसाय सुरू करू शकतात.

हे देखील वाचा – विमान प्रवास झालाय स्वस्त, दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा… विमान भाडे?

कमी जागा

या व्यवसायासाठी ज्या प्रमाणे कमी गुंतवणूक देखील पुरेशी आहे. त्याच प्रमाणे तुम्ही कमी जागेतही हा व्यवसाय सुरू करु शकतात. या व्यवसायासाठी कुठल्यीही मोठ्या मशीनची अवश्यकता नाही.

कच्चा माल

मेणबत्त्या बणवण्यासाठी तुम्हाला आधी कच्चा माल हवा आणि हा कच्चा माल सहज मिळतो. तसेच मेणबत्त्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्ससाठी तुम्ही वेगवेगळे साचे वापरू शकतात. तेही सहज उपलब्ध होतात.

असा मिळवा नफा

तयार झालेल्या या मेणबत्त्या विकून तुम्ही नफा मिळवू शकतात. यासाठी तुम्ही स्वतः दुकानातून ऑर्डर घेऊ शकता किंवा स्वतः थेट ग्राहकांना मेणबत्त्या विकू शकतात. एवढेच नाही तर ई-कॉमर्स कंपन्यांशी संपर्क साधून तुम्ही मेणबत्त्या ऑनलाइन देखील विकू शकतात.

असा करा व्यवसायाचा विस्तार

या व्यवसायातून तुम्ही सुरुवातीला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकतात. त्यानंतर हळूहळू तुमच्या व्यवसायाचा विस्तार करत जास्तीत जास्त विक्री कशी होईल. त्यावर नियोजन करुन वाटचाल करा. बाजारातील गरज लक्षात घेत अवश्यक तो बदल स्विकारा.

Web Title: Diwali business tips how to start small business in only 10 thousand investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
2

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू
3

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण
4

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.