Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO Passbook Update : कंपनी PD चे पैसे कापते, पण खात्यात जमा होत नाहीयेत? घाबरू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच तपासा स्टेटस

EPFO Passbook Update : अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारातून PF चे पैसे कापून घेतात, परंतु ते वेळेवर EPFO खात्यात जमा करत नाहीत. तुमच्या बाबतीतही असा प्रकार घडत नाही ना, हे ओळखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आपले ई-पासबुक तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 14, 2026 | 06:21 PM
पगारातून PF कापला जातोय पण खात्यात जमा होत नाहीये? ( सौजन्य - सोशल मीडिया )

पगारातून PF कापला जातोय पण खात्यात जमा होत नाहीये? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पगारातून PF कापला जातोय
  • पण खात्यात जमा होत नाहीये?
  • ई-पासबुकवरून ‘अशी’ करा तपासणी
EPFO Passbook Update : दर महिन्याला, जेव्हा तुमचा पगार जमा होतो, तेव्हा पीएफचे पैसे कापले जातात असं तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये दिसते. त्या स्लिपमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते की तुमच्या पगारातून किती पैसे कापले गेले आणि तुमच्या पीएफ खात्यात जमा झाले. पण तुमच्या पगारातून कापलेला पीएफ खरोखरच तुमच्या पीएफ खात्यात जमा होतो की नाही? तु्म्हालाही हा प्रश्न पडलाय ना? तुम्ही कधी तपासण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ( EPFO Passbook Update )

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?

आपण अनेकदा आपले पीएफ पासबुक तपासत नाही. आपण असे गृहीत धरतो की आपल्या पगारातून कापलेली रक्कम दर महिन्याला आपोआप आपल्या पीएफ खात्यात जमा होते. पण तसे होत नाही. त्यामुळे, भविष्यातील समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमचे पीएफ पासबुक नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग, जाणून घेऊया की तुम्ही घरबसल्या आरामात तुमचे पीएफ पासबुक कसे तपासू शकता.

पासबुकमध्ये काय तपासायचं?

जेव्हाही तुम्ही तुमचे पीएफ पासबुक तपासाल, तेव्हा नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवा. खात्यामध्ये महिन्याच्या नोंदी केल्या जात आहेत की नाही, हे नेहमी तपासा. उदाहरणार्थ, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये तुमचे पासबुक तपासत असाल, तर ऑगस्ट महिन्याची पीएफ शिल्लक नोंदवली गेली आहे की नाही हे तपासा. केवळ तुमचा वाटाच नव्हे, तर कंपनीचा वाटा आणि पेन्शन फंडाची शिल्लक रक्कम देखील तपासण्याची खात्री करा.

घरबसल्या तुमचे पीएफ पासबुक कसे तपासावे

तुम्हाला तुमचे पीएफ पासबुक तपासायचे असल्यास, तुम्ही ते तीन सोप्या मार्गांनी करू शकता.
EPFO पोर्टल : EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचा UAN व पासवर्ड वापरून लॉग इन करा. त्यानंतर, तुमचा member ID निवडा आणि तुमचे पासबुक पहा.
Passbook Lite : EPFOचे हे वैशिष्ट्य जमा रक्कम, काढलेली रक्कम आणि शिल्लक यांच्या नोंदी सविस्तर पाहता येतात.
UMANG App: तुम्ही तुमच्या फोनवर उमंग ॲप डाउनलोड करून तुमचे पासबुक आणि शिल्लक रक्कम पटकन तपासू शकता.
जर तुम्ही अनेक वेळा नोकरी बदलली असेल, तर एकाच UAN अंतर्गत तुमचे वेगवेगळे सदस्य आयडी असतील. ज्या कंपनीची माहिती तुम्हाला पाहायची आहे, त्या कंपनीचा आयडी निवडा.

PF जमा झाला नसेल तर काय करायचं?

जर तुमचा पीएफ जमा झाला नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या सॅलरी स्लिप्स तपासा आणि प्रक्रियेसाठी काही दिवस थांबा. तरीही तुम्हाला नोंद दिसत नसेल, तर ताबडतोब तुमच्या कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क साधा आणि तक्रार करा.

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Web Title: Epfo update how to check e passbook if pf is not credited marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • EPFO
  • PF withdrawal

संबंधित बातम्या

EPFO Whatsapp Service : PF खातेधारकांसाठी मोठी खुशखबर! आता WhatsApp वर मिळणार पीएफ बॅलन्स; निष्क्रिय खात्यांतील पैसेही मिळणार परत
1

EPFO Whatsapp Service : PF खातेधारकांसाठी मोठी खुशखबर! आता WhatsApp वर मिळणार पीएफ बॅलन्स; निष्क्रिय खात्यांतील पैसेही मिळणार परत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.