कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना आणि कंपन्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अल्पावधीची 'एमनेस्टी योजना' Amnesty Scheme आणली आहे. ही योजना लागू झाल्यापासून फक्त ६ महिन्यांसाठीच खुली असणार आहे, ज्यामध्ये…
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत नवीन 'कर्मचारी पेन्शन योजना २०२६' लागू केली आहे. या नव्या नियमांमुळे भविष्य निर्वाह निधी EPF आणि पेन्शन क्लेमची प्रक्रिया अधिक वेगवान आणि डिजिटल होणार आहे.
EPFO सदस्य आता घरबसल्या अवघ्या दोन मिनिटांत आपल्या PF खात्याचा बॅलन्स तपासू शकतात. EPFO Passbook पोर्टल, UAN आणि मोबाईलच्या मदतीने PF बॅलन्स पाहण्याची सर्वात सोपी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या.
आयडीएफसी फर्स्ट बँकेने =कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत म्हणजेच EPFO एकत्रीकरण करून PF Payment सेवा सुलभ केली आहे. याचा व्यावसायिक आणि बँकिंग क्षेत्रावर महत्त्वाचा परिणाम होणार आहे. कशी आहे प्रक्रिया?
EPFO चे पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठवडाभर बंद राहिल्यानंतर आता पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, पोर्टल सुरू करताना केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव आणि युजर्सचा अनुभव सुलभ करण्यासाठी २ अत्यंत महत्त्वाच्या…
भारतात १ जुलै २०२६ पासून अनेक आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे ज्याचा थेट सामान्यांवर होणार आहे. या नवीन नियमांमध्ये UPI द्वारे PF काढण्यापासून ते महागाई भत्त्यातील म्हणजे DA वाढ आणि…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO सदस्य त्यांच्या PF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर ८.२५% इतकाच कायम ठेवण्यात आला आहे.…
विमा संरक्षण EDLI - Employees' Deposit Linked Insurance योजनेअंतर्गत दिले जाते. ईडीएलआय ही सरकार-समर्थित जीवन विमा योजना असून, ती ईपीएफच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. नेमकी काय आहे योजना?
PF चे 100% पैसे UPI द्वारे काढता येणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र यामागचे सत्य काय, EPFO चे नवे नियम नेमके काय सांगतात आणि नोकरी करणाऱ्यांवर याचा काय परिणाम होणार,…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या लाखो खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, मे २०२६ च्या अखेरीस UPI द्वारे त्वरित PF रक्कम काढण्याची सुविधा सुरु करणार आहे.
PPF हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लॉन्ग-टर्म सेविंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक…
आपण गुंतवणुकीकडे वळतो. हे ही तितकंच खरं आहे की नोकरदार लोकांसाठी जे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत काम करतात आणि त्यानंतर त्यांना बचतीवर अवलंबून राहावं लागते. पण मग यासाठी सगळ्यात अनेक…
लोक अनेकदा पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच PPF याला अशी एक बचत मानतात, जी वयाच्या १५ वर्षांपूर्वी काढता येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, गरज पडल्यास तुम्ही तुमचा पीपीएफ…
वैयक्तिक इच्छा यांचा समतोल साधत खर्चाचं नियोजन कसं करावं असे बरेच प्रश्न आपल्याल पडतात. त्याच वेळी भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी बचतीचा एक स्वतंत्र निधी कसा उभा करायचा हे समजून घेण्यात आपल्याला…
देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२५-२६ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.२५% व्याजदर जाहीर केला आहे.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्का बसू शकतो. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ ठेवींवरील व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे.
ईपीएफओ ३.० ने पीएफ खात्यांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. कर्मचारी आता त्यांचे सर्व पीएफ खाते एकाच खात्यात एकत्रित किंवा हस्तांतरित करू शकतात. पीएफ खाती विलीन करणे आता खूप…
पीएफ म्हणजे नोकरदार व्यक्तीसाठी मोठी बचत मानली जाते. मात्र गरज पडल्यास हेच पैसे काढणे कठीण होचं. अनेकदा नियम लक्षात येत नाही. त्यामुळे छोट्या चुकीमुळे क्लेम रिजेक्ट होतो.
EPFO ने एक महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. प्रत्येक नोकरदार व्यक्तील कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटना म्हणजे EPFO शी संबंधित नवीन बदलांची जाणीव असणं गरजेचे आहे.