• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Fedex Warns People To Be Vigilant About Courier Scams

लोकांनी कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहावे FedEx चा इशारा, फ्रॉड टाळण्यासाठी दिल्या ‘या’ महत्वाच्या टिप्स

फेडएक्स कंपनीने आपल्या ग्राहकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क केले आहे. तसेच कंपनीने ग्राहकांना काही महत्वाच्या टिप्स देखील दिल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2025 | 07:59 PM
लोकांनी कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहावे FedEx चा इशारा, फ्रॉड टाळण्यासाठी दिल्या 'या' महत्वाच्या टिप्स

लोकांनी कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहावे FedEx चा इशारा, फ्रॉड टाळण्यासाठी दिल्या 'या' महत्वाच्या टिप्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”), जगातील एक सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी भारतातील नागरिकांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे होणाऱ्या तसेच इतर फसवाफसवीच्या कारवायांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे. फेडएक्सने सांगितले की, काही लोक कंपनीच्या नावाने फसवाफसवी करत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या नावाने विविध प्रस्ताव, ओपनिंग्स, किंवा पॅकेजेसची ऑफर दिली जातात. यामुळे अनेक लोकांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होऊ शकतो.

फेडएक्सने यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना फसव्या इमेल्स किंवा फोन कॉल्सकडून वाचविण्यासाठी, कंपनीने केवळ अधिकृत मार्गदर्शनाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद ऑफर्स किंवा संदेशांवर त्वरित दुर्लक्ष करावे आणि त्यासंबंधी कोणतीही माहिती फेडएक्सला कळवावी. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कंपनी सतत प्रयत्नशील आहे.

ही फसवाफसवी कशी असते

हे घोटाळेबाज आपण कुरियर प्रतिनिधी, फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि असा खोटा आरोप करतात की तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत.

जे बळी पडतात त्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते, जे कायदेशीर कार्यवाहीची किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात आणि तो त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात.

एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर हे घोटाळेबाज गायब होतात आणि तुमचे मात्र मोठे नुकसान होते.

तुम्ही काय केले पाहिजे

  • फेडएक्स कोणत्याही अनाहूत ईमेल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे तुमच्या खात्याची किंवा ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही.
  • फेडएक्स कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नाही आणि त्यांच्या वतीने कार्यवाही देखील करत नाही.
  • कुरियर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्यांपासून किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा.
  • धमकी किंवा संदिग्ध विनंतीला प्रतिसाद देताना पैसे हस्तांतरित करू नका.
  • अशा एखाद्या फसवणुकीला बळी पडल्यास, 1930 वर कॉल करून किंवा cybercrime.gov.in ला भेट देऊन त्याबद्दल कळवा.

स्वतःच्या रक्षणासाठी सुरक्षा टिप्स:

  • सतर्क रहा: फेडएक्स किंवा इतर कुरियर प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करून केल्या जाणाऱ्या कम्युनिकेशनबाबत नेहमी सतर्क रहा.
  • कोणतीही कृती करण्याअगोदर पडताळून बघा: संदिग्ध मेसेज किंवा कॉल्स अधिकृत ग्राहक सेवा चॅनल्सकरवी पडताळून घ्या.
  • घाईघाईने पेमेंट करण्याचे टाळा: स्रोताची पडताळणी केल्याशिवाय कधीच पैसे हस्तांतरित करू नका किंवा व्यक्तिगत माहिती देऊ नका.
  • अशा घटना नोंदवा: स्थानिक कायदा अंमलबजावणीशी संपर्क साधा किंवा 1930 वर किंवा cybercrime.gov.in वर सायबर क्राइम हेल्पलाइनद्वारे घोटाळ्यांची नोंद/तक्रार करा.

Web Title: Fedex warns people to be vigilant about courier scams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • Business News
  • FedEx
  • scam

संबंधित बातम्या

Budget 2026: यावर्षी तुटणार 75 वर्षांची परंपरा, वित्त मंत्र्यांचे Speech Format बदलणार
1

Budget 2026: यावर्षी तुटणार 75 वर्षांची परंपरा, वित्त मंत्र्यांचे Speech Format बदलणार

Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित
2

Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!
3

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

Mirae Asset New ETF Launch: मिरे अॅसेटचे २ नवीन हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF लाँच; पाहा गुंतवणूक कशी करावी
4

Mirae Asset New ETF Launch: मिरे अॅसेटचे २ नवीन हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF लाँच; पाहा गुंतवणूक कशी करावी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

Feb 01, 2026 | 01:32 PM
शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी, त्यात आमची ढवळाढवळ नाही;  भाजप नेते मंत्री बावनकुळे यांंनी स्पष्टच सांगितलं

शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी, त्यात आमची ढवळाढवळ नाही; भाजप नेते मंत्री बावनकुळे यांंनी स्पष्टच सांगितलं

Feb 01, 2026 | 01:22 PM
NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

Feb 01, 2026 | 01:18 PM
Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Feb 01, 2026 | 01:18 PM
‘कोण बोललं हे’, Neelam ने गोविंदासह अफेअरबाबत केला अनेक वर्षांनी धक्कादायक खुलासा

‘कोण बोललं हे’, Neelam ने गोविंदासह अफेअरबाबत केला अनेक वर्षांनी धक्कादायक खुलासा

Feb 01, 2026 | 01:13 PM
Farmers Budget 2026 Live: नारळाची शेती अन्…; बजेटमध्ये शेतीला ‘हे’ मिळालं, वाचा प्रमुख मुद्दे

Farmers Budget 2026 Live: नारळाची शेती अन्…; बजेटमध्ये शेतीला ‘हे’ मिळालं, वाचा प्रमुख मुद्दे

Feb 01, 2026 | 01:13 PM
Budget 2026: इनकम टॅक्सपासून ते हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरपर्यंत, बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

Budget 2026: इनकम टॅक्सपासून ते हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरपर्यंत, बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

Feb 01, 2026 | 01:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.