Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Update: गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन? 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना, लोखंडाऐवजी आता…

भारतात एलपीजी सिलेंडर्सच्या क्षेत्रात एक मोठा बदल होत असून पारंपारिक लोखंडी सिलेंडर्सऐवजी आता आधुनिक आणि सुरक्षित अशा 'फाइबरग्लास' सिलेंडर्सचा वापर वाढवण्यावर कंपन्यांचा मोठा भर आहे. गॅस कंपन्यांनी आता ग्राहकांसाठी १० किलोचा कंपोजिट सिलेंडर मोठ्या प्रमाणावर बाजारात आणण्याचा प्लॅन तयार केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 13, 2026 | 02:32 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन?
  • 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना,
  • लोखंडाऐवजी आता काय मिळणार?
LPG Cylinder Update: जागतिक स्तरावर राजकीय उलथापालथ आणि त्याचा परिणाम भारतात सर्वात पहिला दिसून आला तो म्हणजे इंधन आणि सिलेंडरच्या स्वरुपात. या सगळ्यावर सरकारने सिलेंडरबाबत वेगवेगळे नियम काढलेत. बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केला आहे. आताही भारतात वापरला जाणारा पारंपरिक १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर हळूहळू कालबाह्य होत आहे का? असा प्रश्न एका ताज्या बातमीने हा चर्चेत आणला आहे. वास्तविक पाहता, सरकारी तेल कंपन्या आता १० किलोच्या लहान एलपीजी सिलेंडरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे गॅस बाजारपेठेत मोठे बदल घडून येऊ शकतात.

Govt Survey : राशनपासून कपड्यांपर्यंत… तुम्ही कुठे, किती पैसे खर्च करता? खर्चाचा हिशोब ठेवणार सरकार? केली मोठी घोषणा

नेमकं प्रकरण काय?

माध्यमांच्या वृत्तानुसार, तेल मार्केटिंग कंपन्या १० किलोच्या एलपीजी सिलिंडरचा अधिक व्यापकपणे प्रचार करण्याच्या धोरणावर काम करत आहेत. सध्या, देशभरात घरगुती वापरासाठी १४.२ किलोचा सिलिंडर सर्वाधिक वापरला जातो, परंतु आता कंपन्या पर्याय म्हणून हलक्या आणि लहान सिलिंडरचा अधिकाधिक प्रचार करत आहेत. पण १४.२ किलोचा सिलिंडर बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की, या बदलाकडे ‘पर्याय’ म्हणून नव्हे, तर एक अतिरिक्त पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

१० किलोचा कंपोझिट सिलेंडर म्हणजे काय?

हा पारंपरिक लोखंडी सिलेंडरपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. तो फायबरग्लास आणि प्लास्टिकच्या मिश्रणापासून बनवलेला असतो, ज्याला ‘कंपोझिट मटेरियल’ म्हणतात. तो दिसायला आकर्षक आणि आधुनिक असतो. हा सिलेंडर १४.२ किलोच्या सिलेंडरपेक्षा खूपच हलका असतो.

कोणाला फायदा होईल?

१० किलोचा एलपीजी सिलेंडर विशेषतः लहान व्यवसाय आणि मर्यादित गरजा असलेल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
चहा आणि नाश्त्याचे स्टॉल्स
लहान रेस्टॉरंट्स आणि ढाबे
कमी वापर असलेल्या घरांमध्ये याचे फायदे दिसून येतात.

तेल कंपन्या याची विक्री का वाढवत आहेत?

१. शहरांमध्ये लहान कुटुंबे, नोकरदार व्यक्ती आणि उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांमध्ये हलक्या वजनाच्या सिलेंडरची मागणी झपाट्याने वाढत आहे.
२. कंपन्यांना स्वयंपाकाच्या गॅस वितरणाला केवळ एक गरज न मानता, ग्राहकांना एक सुरक्षित आणि स्मार्ट अनुभव द्यायचा आहे.
३. आतापर्यंत, हे सिलेंडर फक्त प्रमुख महानगरांमध्ये किंवा निवडक वितरकांकडेच उपलब्ध होते, परंतु आता तेल कंपन्या टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये ते पोहोचवण्यासाठी एक जाळे विकसित करत आहेत.

हे कोणाला आणि कसे मिळू शकते?

जर तुमच्याकडे आधीपासून १४.२ किलोच्या सिलेंडरचे कनेक्शन असेल, तर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊन ते १० किलोच्या कंपोझिट सिलेंडरने बदलू शकता. यासाठी, तुम्हाला दोन्ही सिलेंडरच्या सुरक्षा ठेवीमधील फरक जमा करावा लागेल. नवीन कनेक्शन घेणारे थेट १० किलोचा पर्याय निवडू शकतात.

काय आहे Thumpn स्टार्टअप? Arijit Singh पासून Badshah पर्यंत मोठ्या सिंगर्सनी लावलेत पैसे; काय होणार फायदा?

Web Title: Fiberglass lpg composite cylinder 10kg features and new plans see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Commercial LPG Cylinder
  • LPG Crisis
  • LPG Gas Price
  • LPG Supply
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.