Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं

Forbes: Forbesने जाहीर केलेल्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत यावेळी मोठा बदल झाला आहे. अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत पुन्हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा क्रमांक मिळवला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 03:10 PM
Forbes India Richest List 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Forbes India Richest List 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Forbes India Richest List 2026: भारतामध्ये सर्वात जास्त श्रीमंक कोण? याची यादी Forbes ने जाहीर केली, मात्र यावेळी मोठा बदल झाला आहे. अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे, गेल्या वर्षभरात त्यांच्य संपत्तीत तब्बल 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आता त्यांची संपत्ती एकूण संपत्ती 112.7 अब्ज डॉलर्स म्हणजे 10.81 लाख कोटी रुपये झाली आहे.

तसेच दुसरीकडे मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा दुसऱ्या नंबर आला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे माहिती मिळतीये. Forbes

अदानींची पुन्हा टॉपवर एन्ट्री

अदानी कुटुंब आता पहिल्या नंबरवर आहे. जरी त्यांची संपत्ती 2022 मध्ये 150 अब्ज डॉलर्स होती त्यापेक्षा आता कमी असली तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांना मागे टाकलं आहे. अदानी ग्रुप आता जोरात विस्तार करतोय. त्यांनी पुढच्या काळासाठी AI आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर 100 अब्ज डॉलर्स गुंतवण्याचा मोठा प्लॅन बनवला आखला आहे. त्यामुळेच त्यांच्या शेअर्सना पण तेजी आली आणि संपत्ती वाढली.

अंबानी दुसऱ्यावर का गेले?

रिलायन्सच्या लोकांसाठी हे वर्ष थोडं खराब गेलं. मुकेश अंबानी यांची संपत्ती 18.7 अब्ज डॉलर्सने म्हणजे 1.56 लाख कोटींनी कमी झाली आहे. आता ती 86.3 अब्ज डॉलर्स राहिली आहे.

यामागे तीन मुख्य कारणं आहेत.

पहिलं कारण म्हणजे रिटेल बिझनेस.

रिलायन्स रिटेलचा नफा कमी झाला त्यामुळे मार्जिन कमी झाले आणि कंपनीला फटका बसला.

दुसरं कारण आहे कच्चं तेल.

बाहेरच्या देशात तेलाचे भाव खाली वर जात असल्याने तसेच रिलायन्सचा तेल आणि केमिकलचा बिझनेस आहे त्यामुळे त्यांना तोटा झाला.

तिसरं कारण म्हणजे कर्ज

2025-26 मध्ये रिलायन्सवर 3,74,421 कोटींचं कर्ज झालं त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले दरम्यान शेअरची किंमत कमी झाली त्यामुळे रिलायन्सला फटका बसला. आता मात्र एक चांगली बातमी समोर येत आहे, जिओ प्लॅटफॉर्मचा लवकरच त्यांचा IPO घेऊन येत आहे. त्याला परवानगी मिळाली तर, 3.8 अब्ज डॉलर्सचा हा IPO देशातला सगळ्यात मोठा IPO असू शकतो.

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

टॉप 10 मध्ये कोण कोण आहे?

Forbes च्या यादीत टॉप 10 मध्ये मोठी नावं आहेत.

  • गौतम अदानी – 112.7 अब्ज डॉलर्स
  • मुकेश अंबानी – 86.3 अब्ज डॉलर्स
  • सावित्री जिंदाल – 39.8 अब्ज डॉलर्स
  • लक्ष्मी मित्तल – 34.7 अब्ज डॉलर्स
  • सुनील मित्तल आणि कुटुंब – 32.9 अब्ज डॉलर्स
  • सायरस पूनावाला – 28.4 अब्ज डॉलर्स
  • शिव नाडर – 27.4 अब्ज डॉलर्स
  • दिलीप सांघवी – 26.3 अब्ज डॉलर्स
  • कुमार मंगलम बिर्ला – 23.2 अब्ज डॉलर्स
  • हिंदुजा कुटुंब – 21.2 अब्ज डॉलर्सIT वाल्यांना फटका बसला
Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?

या वर्षी 100 श्रीमंतांपैकी 50 पेक्षा जास्त लोकांची संपत्ती कमी झाली आहे. सगळ्यात जास्त फटका IT कंपन्यांना बसला आहे. जगात AI आणि ऑटोमेशन आलं आहे त्यामुळे भारतीय IT कंपन्यांचं काम कमी झालं आहे. त्यामुळे शिव नाडर, अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती या सगळ्यांची संपत्ती कमी झाली आहे.यावर्षी या यादीत येण्यासाठी 3 अब्ज डॉलर्स लागले. गेल्या वर्षी 3.2 अब्ज डॉलर्स लागत होते. म्हणजे एंट्री थोडी सोपी झाली. काही नवीन चेहरे पण पहिल्यांदाच या यादीत आले आहेत.एकूणच अदानींनी पुन्हा बाजी मारली आहे आणि अंबानींना मागे टाकलं आहे.

Web Title: Forbes india richest list 2026 gautam adani mukesh ambani rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Adani Group
  • Business News
  • Mukesh Ambani
  • reliance group

संबंधित बातम्या

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
1

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ
2

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप
3

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
4

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.