Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

Share Market Update: अमेरिका-ईराण तणावाचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही दिसू लागला आहे. गिफ्ट निफ्टीतील घसरणीमुळे आज बाजार नकारात्मक सुरुवात करू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 08:34 AM
Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी जवळपास 126 अंकांनी घसरून 22,930 वर व्यवहार करत असल्याने बाजारात दबावाचे संकेत आहेत.
  • तज्ज्ञांनी ग्रॅन्युल्स इंडिया, डीएलएफ, एसबीआय, एचडीएफसी बँक, टायटन यांसारख्या शेअर्समध्ये संधी असल्याचे सांगितले आहे.
  • नायका, आयआरएफसी, एनएमडीसी, पीसी ज्वेलर्स यांसारखे शेअर्स आजच्या व्यवहारात फोकसमध्ये राहू शकतात.
India Share Market Update:  अमेरिका – ईराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज ७ एप्रिल रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १२६ अंकांच्या सवलतीवर, २२,९३० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा स्वस्त! 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

सोमवारी, भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला, प्रमुख निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक वाढले. सेन्सेक्स ७८७.३० अंकांनी, म्हणजेच १.०७ टक्क्यांनी वाढून ७४,१०६.८५ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० २५५.१५ अंकांनी, म्हणजेच १.१२ टक्क्यांनी वाढून २२,९६८.२५ अंकांवर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १,०६०.३५ अंकांनी किंवा २.०६ टक्क्यांनी वाढून ५२,६०९.१० अंकांवर बंद झाला आणि दैनिक चार्टवर मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झाला.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना नफा मिळवून देऊ शकतात, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज इंट्राडे ट्रेडिंगवेळी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये ग्रॅन्युल्स इंडिया, सीसीएल प्रॉडक्ट्स, डीएलएफ, एल अँड टी फायनान्स, श्रीराम फायनान्स, फिनोलेक्स केबल्स, नेटवेब टेक्नॉलॉजीज आणि एसबीआय यांचा समवेश आहे.

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड , फेडरल बँक लिमिटेड , टायटन कंपनी लिमिटेड आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील गुंतवणूकदार नायका, पीसी ज्वेलर्स, आयआरएफसी, एनएमडीसी, टिटागड रेल्वे, अंबुजा सिमेंट्स, एसीएमई सोलर होल्डिंग्स, फिनो पेमेंट्स बँक, गोदरेज कंझ्युमर, श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी या शे्अर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय! Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि प्राज इंडस्ट्रीज स्टॉक्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Global tensions impact indian stock market experts suggest top shares to watch today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर
2

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: अशी होणार आठवड्याची सुरुवात! हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: अशी होणार आठवड्याची सुरुवात! हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.