• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold And Silver Rate In India At 8 September Gold Rate In Marathi

Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Today's Gold Rate: सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली असल्याचं पाहयला मिळत आहे. तसेच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. भारतातील शहरांत आज सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2025 | 08:19 AM
Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. केवळ सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. पण आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दराच किंचित घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे वाढत असलेले दर आता कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

भारतात आज 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,848 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,136 रुपये आहे. भारतात काल 7 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,849 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,945 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,137 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,360 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,450 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,490 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,370 रुपये होता.  (फोटो सौजन्य – istockphoto) 

भारतात आज सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील किंचीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 127.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,27,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 128 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,28,000 रुपये होता. भारतात काल चांदीच्या दराने नवीन उच्चांक गाठला. भारतातील अनेक शहरांत सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीचे दर देखील घसरले आहेत.

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

मुंबई, पुणे, हैद्राबाद, केरळ, कोलकाता, नागपूर या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,360 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगड शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,480 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
बंगळुरु ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
पुणे ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
केरळ ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
कोलकाता ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
हैद्राबाद ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
मुंबई ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
नागपूर ₹99,440 ₹1,08,480 ₹81,360
दिल्ली ₹99,590 ₹1,08,610 ₹81,480
चंदीगड ₹99,590 ₹1,08,610 ₹81,480
लखनौ ₹99,590 ₹1,08,610 ₹81,480
जयपूर ₹99,590 ₹1,08,610 ₹81,480
नाशिक ₹99,470 ₹1,08,510 ₹81,400
सुरत ₹99,490 ₹1,08,510 ₹81,400

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold and silver rate in india at 8 september gold rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच गडगडले सोन्याचे दर, चांदीही घसरली
1

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच गडगडले सोन्याचे दर, चांदीही घसरली

Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची
2

Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? सविस्तर जाणून घ्या एका क्लिकवर
3

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? सविस्तर जाणून घ्या एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली
4

Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Feb 02, 2026 | 06:15 AM
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Feb 02, 2026 | 05:30 AM
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM
Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Feb 02, 2026 | 02:35 AM
अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

Feb 02, 2026 | 01:15 AM
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Feb 01, 2026 | 09:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.