Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIDBI Equity Infusion News: एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा; सिडबीला 5 हजार कोटींचा इक्विटी सपोर्ट मंजूर

केंद्र सरकारने लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (सिडबी) ला ५,००० कोटी रुपयांचा इक्विटी सपोर्ट मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 22, 2026 | 10:45 AM
SIDBI Equity Infusion News: एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा; सिडबीला ५,००० कोटींचा इक्विटी सपोर्ट मंजूर

SIDBI Equity Infusion News: एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा; सिडबीला ५,००० कोटींचा इक्विटी सपोर्ट मंजूर

Follow Us
Close
Follow Us:
  • एमएसएमई क्षेत्राला मिळणार चालना
  • व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्याचा सरकारचा निर्णय
  • सिडबीला तब्बल ५,००० कोटींचा इक्विटी सपोर्ट
 

SIDBI Equity Infusion News: केंद्र सरकारने लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (सिडबी) ला ५,००० कोटी रुपयांचा इक्विटी सपोर्ट मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज उपलब्धता वाढेल आणि त्यांना कमी व्याजदराने आर्थिक मदत मिळू शकेल. ही रक्कम वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) द्वारे एसआयडीबीआयमध्ये तीन हप्त्यांमध्ये गुंतवली जाईल. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३,००० कोटींची गुंतवणूक केली जाईल, तर २०२६-२७ आणि २०२७-२८ या आर्थिक वर्षात प्रत्येकी १,००० कोटींची इक्विटी गुंतवणूक केली जाईल. पहिला हप्ता ३१ मार्च २०२५ रोजी प्रति शेअर ५६८.६५ च्या पुस्तकी मूल्यावर आधारित असेल.

हेही वाचा: Sony TCL Joint Venture: सोनी टीव्ही व्यवसायात मोठा ट्विस्ट; सोनी-टीसीएल ऐतिहासिक करार

या उपक्रमामुळे देशात रोजगाराच्या संधीही झपाटयाने वाढतील. असा अंदाज आहे की, या भांडवल गुंतवणूकीमुळे २०२७-२८ च्या अखेरीस अंदाजे १.१२ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, यामुळे केवळ लघु उद्योगांनाच बळकटी मिळणार नाही तर स्थानिक आर्थिक क्रियाकलापांनाही गती मिळेल. सिडबीला बळकटी देण्याचा हा निर्णय मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इकोसिस्टमलाही पाठिंबा देईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सुलभ आणि परवडणान्या कर्जाची उपलब्धता लघु व्यवसायांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास, उत्पादन वाढविण्यास आणि नवीन बाजारपेठामध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे देशाच्या एकूण आर्थिक विकासाला चालना मिळेल.

हेही वाचा: Zomato च्या सीईओपदाचा दीपिंदर गोयल यांचा राजीनामा ; ही व्यक्ती १ फेब्रुवारीपासून स्वीकारणार कंपनीचा पदभार

सरकारच्या मते, या अतिरिक्त भांडवलामुळे एसआयडीबीआयला कमी बाजार खर्चावर संसाधने उभारण्यास मदत होईल. यामुळे बँक एमएसएमई क्षेत्राला अधिक स्पर्धात्मक व्याजदराने कर्ज देऊ शकेल. सध्या, एमएसएमईएस देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जातात आणि रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या इक्विटी गुंतवणूकीनंतर, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस आर्थिक मदत मिळवणाऱ्या ७६,२६ लाख एमएसएमईंची संख्या आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अखेरीस अंदाजे १.०२ कोटीपर्यंत वाढू शकते. याचा अर्थ असा की अंदाजे २५.७४ लाख नवीन एमएसएमई सिडबीच्या माध्यमातून औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडले जातील.

Web Title: Government approves 5000 crore equity support to sidbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Central Governement
  • GDP
  • MSME

संबंधित बातम्या

LPG Supply : 5 किलोच्या ‘छोटू’ Gas Cylinder चा क्रेझ! विक्री 17 लाखांच्या पार; केंद्राने पुरवठ्याबाबत दिली मोठी अपडेट
1

LPG Supply : 5 किलोच्या ‘छोटू’ Gas Cylinder चा क्रेझ! विक्री 17 लाखांच्या पार; केंद्राने पुरवठ्याबाबत दिली मोठी अपडेट

Women Reservation Bill: क्रेंद सरकारला मोठा धक्का! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, विरोधकांच्या एकजुटीने भाजपची रणनीती फेल
2

Women Reservation Bill: क्रेंद सरकारला मोठा धक्का! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, विरोधकांच्या एकजुटीने भाजपची रणनीती फेल

Parliament Special Session: तीन दिवस, २८ तास आणि भारतीय लोकशाहीची नवी रचना; संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार?
3

Parliament Special Session: तीन दिवस, २८ तास आणि भारतीय लोकशाहीची नवी रचना; संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार?

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा ‘विशेष मास्टर प्लॅन’
4

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा ‘विशेष मास्टर प्लॅन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.