Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Credit Scheme : उद्योगांना बळ देण्यासाठी 2 लाख कोटींची ‘Credit Guarantee’ योजना; कोणाला होणार फायदा?

भारत सरकार एक स्कीम लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने ₹२ लाख कोटींची एक विशेष Credit Guarantee Scheme तयार केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 06:33 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील वाढता तणाव या सगळ्याचा परिणाम संपूर्ण जगावर
  • सगळ्यात भारत सरकार एक स्कीम लॉन्च करण्याच्या तयारीत
  • भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारची स्कीम
Government Credit Scheme: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव या सगळ्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या सगळ्यात भारत सरकार एक स्कीम लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने ₹२ लाख कोटींची एक विशेष Credit Guarantee Scheme तयार केली आहे.

Iran – Israel War : आधी इंधन आणि आता पाणी… युद्धाचा Bisleri ला फटका ! किती वाढल्या किमती?

काय आहे ही स्कीम?

ही नवीन योजना कोविड-१९ महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘इमरजेंसी क्रेडिट लाइन गारंटी स्कीम’च्या (ECLGS) वर आधारित अशी स्कीम आहे. सध्या Department of Financial Services द्वारे तयार केलेली ही योजना पुढील १५ दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

शासकीय हमीसह तारण-मुक्त कर्जे

अर्थ मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत, एका वृत्तसंस्थेच्या अहवालात असं नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत व्यवसायांना कर्जे उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये, विशेषतः ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना’ (MSMEs) कोणत्याही प्रकारच्या तारणाशिवाय केवळ शासकीय हमीवर पतपुरवठा करण्याची तरतूद असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी पुढे असेही सांगितले की, यामुळे या उद्योगांना निधी सहज उपलब्ध होईल आणि त्यांना liquidity squeeze सामना करावा लागणार नाही. सरकार अशावेळी हा निर्णय घेत आहे ज्यावेळी जागतिक व्यापारातील व्यत्ययांमुळे निर्यात-केंद्रित क्षेत्रांमध्ये तणावाची परिस्थिती फार प्रबळ आहे. व्याजदरातील चढ-उतारांना संवेदनशील असणारे आणि स्थिर cash flows मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणारे ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (MSMEs) हे या योजनेचा मुख्य लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकतात.

सरकारची नेमकी रणनीती काय?

या ₹२ लाख कोटींच्या योजनेअंतर्गत, सरकार बँकांमार्फत सवलतीच्या दरात कर्जे उपलब्ध करून देण्याची सोय करेल. या उपक्रमाची कार्यपद्धती बऱ्याच अंशी कोविड-१९ महामारीच्या काळात व्यवसायांना आधार देण्यासाठी आणि ‘थकबाकी कर्जांमध्ये’ होणारी वाढ रोखण्यासाठी अवलंबलेल्या रणनीतीसारखीच असणार आहे.

अधिकाऱ्यांनी नमूद केले की, सध्या जरी वित्तीय व्यवस्थेमध्ये कोणताही तात्काळ तणाव दिसून येत नसला, तरी परिस्थिती अधिकच बिघडल्यास रोखतेचा आधार देण्यासाठी सरकार एक precautionary safety net तयार करत आहे. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की, जरी भू-राजकीय तणाव निवळला, तरीही बाधित क्षेत्रांची पूर्ववत स्थिती recovery होण्यास कदाचित विलंब लागू शकतो; कारण पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि मागणीबाबतची अनिश्चितता ही परिस्थिती काही काळ अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही स्कीम फार महत्त्वाची आहे.

Flight Fares : 60 हजारांचे तिकीट आता दीड लाखांच्या पार, विमान प्रवास आवाक्याबाहेर! New York- London चे दर दुप्पट

Web Title: Government may introduce a credit guarantee scheme worth 2 lakh crore to provide relief to sectors affected by middle east crisis marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Governement Scheme
  • Government Scheme
  • India-Israel Relations
  • Iran Israel Conflict
  • New Governement Scheme

संबंधित बातम्या

हुशशश… Iran युद्ध संपुष्टात येणार! Donald Trump यांचा मोठा दावा, ‘तेलाच्या किमती क्रॅश होतील…’
1

हुशशश… Iran युद्ध संपुष्टात येणार! Donald Trump यांचा मोठा दावा, ‘तेलाच्या किमती क्रॅश होतील…’

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?
2

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.