Antyodaya Saree Scheme :अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक गरजू आणि आदिवासी महिलांसाठी शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या मोफत साड्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कापड अत्यंत पातळ आणि तकलादू असल्याने महिलांनी…
जिल्ह्यातील ९ नोंदणी कार्यालयांमार्फत नागरिकांना नोंदणीविषयक विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभकरण्याच्या दृष्टीने 'ई-प्रमाण' सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
Free LPG Cylinder : महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने 'अंत्योदय अन्न योजना' (AAY) अंतर्गत वर्षाला ६ LPG गॅस सिलिंडर मोफत देण्याची ऐतिहासिक घोषणा…
GOBARdhan Scheme Subsidy : हरित ऊर्जेला (Green Energy) चालना देण्यासाठी आणि सेंद्रिय कचऱ्यापासून उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 'गोवर्धन योजने'बाबत मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नवीन बायोगॅस किंवा CBG प्लांट…
PM-SYM Scheme : सर्वसामान्य माणसाची ही सर्वात मोठी चिंता दूर करण्यासाठी, मोदी सरकार 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना' नावाची योजना राबवत आहे. या योजनेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, तुम्हाला दरमहा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच सरकारी तिजोरीवरील अर्थसंकल्पीय ताणही वाढत गेला, ज्याचा फटका सरकारच्या इतर प्रमुख योजनांना बसला.
Lek Ladki Yojana: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आधार…
Government Schemes for Business : गावात स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी केंद्र व राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना आणि कर्ज सुविधा देत आहे. PMEGP, मुद्रा योजना, आणि…
Biogas Energy : ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आता देशाच्या तिजोरीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बायोगॅस आणि कंप्रेस्ड बायोगॅसच्या वाढत्या वापरामुळे भारताची दरवर्षी तब्बल ४७,६०५ कोटी रुपयांची परकीय…
PMRF Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत सोहळ्यात पीएमआरएफ (PMRF) फेलोशिपचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत दरमहा किती पैसे मिळतात आणि कोण अर्ज करू शकते,जाणून घ्या सविस्तर..
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०,१६५ लाभार्थ्यांना हक्काच्या घराच्या बांधकामासाठी १०७ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या एका शोधनिबंधात हे सुचवण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या 'लखपति दीदी' अभियानाला LokOS या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मोठी गती मिळाली आहे. या तंत्रज्ञानामुळे देशातील कोट्यवधी ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनत आहेत.
'थाई मामन गोल्ड रिंग योजना' (नवजात बालकांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी) योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी तामिळनाडू सरकार 'राज्य प्रकल्प कार्यक्रम व्यवस्थापन युनिट' स्थापन करणार आहे.
याशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील हप्त्यांचे वितरण तात्पुरते…
रेशन कार्डधारकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता ठराविक 35 किलो मोफत धान्य देण्याऐवजी नव्या सूत्रानुसार लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक प्रभावी आणि गरजेनुसार…
रक्कम उच्च शिक्षण किंवा इतर पात्र कारणांसाठी वापरता येते. त्यासाठी संबंधित बँक किंवा टपाल कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रक्कम मंजूर केली जाते. ही रक्कम एकरकमी…
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून…
देशभरातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सरकारकडून यासंदर्भता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली.