Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Council 2025: सामान्य नागरिकांना दिलासा! दूध, पनीर, ब्रेड… आता या वस्तूंवर कोणताही कर नाही; दिवाळीआधी PM मोदींची भेट

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सामान्य नागरिकांना दिलासा देणारे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पाहा कोणत्या वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आणि काय स्वस्त होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 04, 2025 | 01:06 AM
Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?

Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?

Follow Us
Follow Us:

New Gst Rates: जीएसटी कौन्सिलने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे, तसेच काही वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दोन नवे जीएसटी स्लॅब, 5% आणि 18% जाहीर केले आहेत. 22 सप्टेंबरपासून कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.

या वस्तूंवर कोणताही जीएसटी नाही

    • सर्व व्यक्तिगत जीवन विमा पॉलिसी: टर्म लाइफ, युलिप किंवा एंडोमेंट पॉलिसी या सर्व पॉलिसींवरील जीएसटी हटवण्यात आला आहे.
    • दूध, पनीर, ब्रेड: अल्ट्रा-हाई टेंपरेचर दूध, छेना आणि पनीरसह सर्व प्रकारच्या भारतीय ब्रेडवर आता कोणताही कर लागणार नाही.
    • जीवनरक्षक औषधे: 33 प्रकारच्या जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी 12% वरून शून्य करण्यात आला आहे.
The GST Council has approved significant reforms today. These reforms have a multi-sectoral and multi-thematic focus, aimed at ensuring ease of living for all citizens and ease of doing business for all: Office of Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/7yg9zELOvs— ANI (@ANI) September 3, 2025

हे देखील वाचा: पंडित नेहरूंच्या दिल्लीतील पहिल्या बंगल्याची विक्री, 1,100 कोटी मध्ये झाला सौदा; कोण आहे नवा मालक?

‘या’ वस्तू होतील स्वस्त

  • सिमेंट: सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
  • खाद्य पदार्थ: नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, कॉर्नफ्लेक्स, लोणी, तूप यांसारख्या वस्तूंवर आता 5% जीएसटी लागेल.
  • ऑटोमोबाईल:
    • 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या लहान कार आणि मोटरसायकलवरील जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
    • बस, ट्रक आणि रुग्णवाहिकेवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
    • सर्व ऑटो पार्ट्सवर आता 18% एकसमान दर लागू होईल. तीन चाकी वाहनांवरील जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
    • छोटे डिझेल वाहन: 1500 सीसी पर्यंतच्या आणि 4000 मिमी पेक्षा कमी लांबीच्या डिझेल कारवर जीएसटी 28% वरून 18% झाला आहे.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू:
    • एसी, डिशवॉशर, दूरदर्शन, मॉनिटर, प्रोजेक्टर आणि सेट-टॉप बॉक्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
  • इतर वस्तू:
    • सुकामेवा: बदाम, काजू, पिस्ता, खजूर यांवरील कर 12% वरून 5% झाला आहे.
    • पादत्राणे आणि कपडे: आता या वस्तूंवर 5% जीएसटी लागेल, जो आधी 12% होता.
    • खेळ साहित्य, खेळणी, चामड्याच्या वस्तू आणि हस्तकला वस्तूंवर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे.
    • नूतनीकरणक्षम ऊर्जा उपकरणे: बायोगॅस, पवनचक्की, सौर कुकर, सौर जल हीटर यांवरील जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला आहे.

सिगारेट, गुटखा आणि तंबाखू उत्पादनांवर 40% कर

पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि तंबाखूच्या इतर उत्पादनांवर 40% कर लागू होईल. याशिवाय, अतिरिक्त साखर किंवा इतर गोड पदार्थ असलेली पेये, चहा, कॉफी तसेच गैर-अल्कोहोलिक पेयांवरही 40% कर लागू होईल.

Web Title: Gst council duudh paneer bread no tax

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 01:05 AM

Topics:  

  • Business News
  • GST Council 2025
  • New Gst Rates
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.