Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Credit India : दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम

होम क्रेडिट इंडियाने "जरुरत चाहे जो भी हो, #LoanMilega" ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. भारतीय कुटुंबांमधील आर्थिक निर्णयांभोवती रंगणाऱ्या चर्चांना आणि कौटुंबिक नाट्याला केंद्रस्थानी ठेवत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 02:32 PM
दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम

दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम

Follow Us
Follow Us:
  • होम क्रेडिट इंडियाची #LoanMilega मोहीम लॉन्च
  • कौटुंबिक ड्रामातून कर्जसुविधांचा दिला संदेश
  • भारतीय कुटुंबांच्या भावविश्वाला साद घालणारी होम क्रेडिटची नवी मोही
ग्राहकांना कर्जसुविधा पुरवणाऱ्या आघाडीच्या होम क्रेडिट इंडिया कंपनीने #LoanMilega ही नवीन एकात्मिक ब्रँड मोहीम सुरू केली आहे. “जरुरत चाहे जो भी हो, #LoanMilega” या पंचलाईनवर आधारित ही मोहीम ग्राहकांना सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. तसेच, कंपनीच्या #ZindagiHit या ब्रँड तत्त्वालाही बळकटी देते.

भारतीय कौटुंबिक ड्रामाचा अनोखा वापर

भारतात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना कुटुंबात त्यावर मोठी चर्चा होते. घरातील प्रत्येक सदस्य आपले मत मांडतो, सल्ले देतो आणि अनेकदा घरातील वातावरण एखाद्या ‘कोर्टरूम ड्रामा’सारखे बनते. याच वास्तवाला हलक्या-फुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात आला आहे.

Petrol – Diesel Price: भारतात पेट्रोल – डिझेल होणार स्वस्त? $70 ने कोसळला Crude Oil चा दर, 4 महिन्यातील सर्वात नीचतम स्तर

चार लघुपटांद्वारे मांडलेले प्रसंग

#LoanMilega मोहिमेत चार वेगवेगळ्या कौटुंबिक परिस्थिती दाखवण्यात आल्या आहेत.

एका तरुणाला स्वतःची दुचाकी खरेदी करण्यासाठी घरच्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते.

एका नोकरदार महिलेला जुना एअर कंडिशनर बदलण्याच्या निर्णयावर भावनिक विरोधाचा सामना करावा लागतो.

लग्नाआधी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या तरुणाला कुटुंबाकडून अनेक प्रश्न विचारले जातात.

एका आईला कौटुंबिक व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवण्याच्या निर्णयावर नातेवाईकांच्या आक्षेपांना सामोरे जावे लागते.

या प्रत्येक कथेत सुरुवातीला कौटुंबिक नाट्य रंगते; मात्र शेवटी होम क्रेडिटच्या माध्यमातून सहज आणि जलद कर्ज मंजूर होते. त्यानंतर कुटुंबातील आक्षेप दूर होतात आणि संबंधित व्यक्तींची स्वप्ने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.

कंपनीची भूमिका

होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग अँड पीपल ऑफिसर आशिष तिवारी यांनी सांगितले की, अनेकदा आर्थिक निर्णयांबाबत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबामध्ये संकोच असतो. #LoanMilega मोहिमेद्वारे हा सार्वत्रिक भारतीय अनुभव मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. जबाबदार पद्धतीने मिळणारे कर्ज लोकांना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले उचलण्यास मदत करू शकते, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

कोणत्या प्रकारची कर्जसुविधा?

या मोहिमेद्वारे होम क्रेडिट इंडियाने स्वतःला सर्व प्रकारच्या कर्जसुविधा देणारा पूर्ण-पोर्टफोलिओ फायनान्शियल एनेबलर म्हणून अधिक मजबूत केले आहे. कंपनीकडून ग्राहकांना खालील कर्जपर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत:

पर्सनल लोन (Personal Loan)

टू-व्हीलर लोन (Two-Wheeler Loan)

कंझ्युमर ड्युरेबल लोन (Consumer Durable Loan)

लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (Loan Against Property – LAP)

#LoanMilega मोहिमेच्या माध्यमातून होम क्रेडिट इंडियाने भारतीय कुटुंबांच्या भावविश्वाला स्पर्श करत, गरज कोणतीही असो, योग्य वेळी सहज कर्ज मिळू शकते, हा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, हजारोंनी झाले भाव कमी; खरेदीपूर्वी जाणून घ्या दर

Web Title: Home credit india launches loanmilega campaign inspired by indian family drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • Loan

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
3

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
4

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.