Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!

Step-Up SIP: प्रत्येक सामान्य मुलांचे स्वप्न असते की, आपल्या घरातील आई- वडीलांनी कोणतीही गोष्ट घेताना त्यांची किंमत न पाहता आपण त्यांना घेऊन द्यावी. त्यासाठी माणूस दिवसभर राबतो. मात्र ते स्वप्न पूर्ण होत नाही. पण एक छोटीशी गुंतवणूक तुमचे भविष्य चांगले करेल. कसं ते जाणून घ्या..

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 11:23 AM
दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 7,500 पासून SIPची सुरुवात करता येते.
  • Step-Up SIPमध्ये दरवर्षी गुंतवणूक वाढवता येते.
  • दीर्घकाळात चक्रवाढीमुळे संपत्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
Business News: ७५०० रुपयांपासून १ कोटी कसे बनवायचे? प्रत्येकाला वाटते की आपण एक दिवस तरी करोडपती असावे. जर तुम्ही हुशारीने आणि शिस्तीने गुंतवणूक केली तर अगदी छोट्या SIP ने पण कोटी बनू शकता. यासाठी एक ट्रिक आहे, त्याचं नाव आहे स्टेप-अप SIP.

स्टेप-अप SIP म्हणजे काय?

आपण नेहमी जी SIP करतो त्यात काय होतं, दर महिन्याला एकच रक्कम SIP ची फिक्स करतो. समजा ७५०० ची SIP लावली तर २० वर्ष फक्त ७५०० भरत असतो.  पण स्टेप-अप SIP मध्ये तुम्ही दरवर्षी तुमची SIP वाढवू शकते. उदाहरणार्थ यावर्षी ७५००, पुढच्या वर्षी १०% वाढवून ८२५०, त्याच्या पुढच्या वर्षी ९०७५ अशी ठेवली तर, तुमचा जास्त पैसा मार्केटमध्ये जातो आणि त्यावर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाउंडिंगचा जास्त फायदा मिळतो.

कोट्यावर्धी लवकर कसे बनतील?

तुम्ही आजपासून दर महिन्याला ७५०० रुपयांची SIP सुरू केली. त्यावर दरवर्षी १०% ने ती वाढवत गेलात. म्हणजेच तुम्हाला वर्षाला १२% परतावा मिळू शकतो. तर तुम्ही फक्त १८ वर्षात १ कोटीचे मालक व्हाल. तुमच्या जवळ १ कोटी १ लाख होईल. या १८ वर्षात तुम्ही स्वतःच्या खिशातून फक्त ४१ लाख रुपये गुंतवले असतील. त्यावर तुम्हाला जवळपास ६० लाखांचा नफा मिळेल.

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

कसं ते जाणून घेऊया..

  • महिन्याची SIP – ७५००
  • वेळ लागेल – २२ वर्ष ४ महिने
  • तुम्ही गुंतवलेले पैसे – २० लाख १० हजार
  • त्यावर नफा – ८० लाख ३४ हजार
  • एकूण फंड – १ कोटी पर्याय २ – १०%

स्टेप-अप SIP सुरु केली तर काय होईल?

  • सुरुवात – ७५०० पासून
  • दरवर्षी वाढ – १०%
  • वेळ लागेल – फक्त १८ वर्ष
  • तुम्ही गुंतवलेले पैसे – ४१ लाख
  • त्यावर नफा – ६० लाख ९३ हजार
  • एकूण फंड – १ कोटी १ लाख
फक्त दरवर्षी थोडी वाढ केल्याने तुम्ही ४ वर्षांपेक्षा जास्त आधी कोट्यधीश झाला. २२ वर्षांऐवजी १८ वर्षातच तुमचं ध्येय पूर्ण झालं. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टीस्टेप-अप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरचा खर्च पण वाढत असतो. त्यामुळे एवढीच वाढ ठेवा जी तुम्हाला परवडेल. उगाच जास्त वाढवून मग SIP बंद करायची वेळ येऊ नये.

लोकांना श्रीमंत होण्याचा सल्ला देणारे स्वतःच कर्जात… Rich Dad Poor Dad चे लेखक Robert Kiyosaki वर तब्बल 10000 कोटींचे कर्ज

टीप – हे सगळं गणित १२% परताव्याच्या अंदाजावर आहे. मार्केट वर-खाली होतं त्यामुळे परतावा कमी जास्त होऊ शकतो. हा गुंतवणुकीचा सल्ला नाहीये, फक्त माहितीसाठी आहे. पैसे गुंतवण्याआधी एकदा चांगल्या आर्थिक सल्लागाराला नक्की विचारा.

Web Title: How to turn 7500 monthly sip into 1 crore with step up sip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Business News
  • Investments
  • SIP

संबंधित बातम्या

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
1

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
2

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

खुशखबर… आता रिअल इस्टेटमध्ये फक्त 100 रुपयांत गुंतवणुकीची संधी! Navi AMC चा नवीन Index Fund लाँच
3

खुशखबर… आता रिअल इस्टेटमध्ये फक्त 100 रुपयांत गुंतवणुकीची संधी! Navi AMC चा नवीन Index Fund लाँच

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
4

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.