Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? कोणते शेअर्स उघडणार गुंतवणूकदारांच नशिब? जाणून घ्या

Share Market Update: आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.गेल्या आठवड्यात फ्रंटलाइन निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० यांच्यात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 09:00 AM
Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? कोणते शेअर्स उघडणार गुंतवणूकदारांच नशिब? जाणून घ्या

Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? कोणते शेअर्स उघडणार गुंतवणूकदारांच नशिब? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

१६ जून रोजी आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे? कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत? आजच्या शेअर बाजाराविषयी तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

१३ जून रोजी शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,८०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५७३.३८ अंकांनी म्हणजेच ०.७०% ने घसरून ८१,११८.६० वर बंद झाला, तर निफ्टी ५० १६९.६० अंकांनी म्हणजेच ०.६८% ने घसरून २४,७१८.६० वर बंद झाला. आठवड्याच्या शेवटी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, १६ जून रोजी आज सोमवारी इस्रायल-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षादरम्यान जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० साठी संमिश्र संकेत देण्यात आले आहेत. आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड, गुडलक इंडिया लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्टॉक्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

ज्या गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीचे स्टॉक्स खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणूकदारांनी स्नोमॅन लॉजिस्टिक्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, जीएमआर एअरपोर्ट्स, धानी सर्व्हिसेस, एसपीआयसी आणि सिगाची इंडस्ट्रीज या स्टॉक्सची शिफारस केली आहे.

मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral

सोमवारी आज भारतीय बाजारांसाठी संमिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. आशिया आणि डाऊ फ्युचर्समध्येही वाढ झाली. परंतु इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, शुक्रवारी अमेरिकन बाजार १.७५% ने घसरले. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी आज गुंतणूकदारांना स्विगी, बायोकॉन आणि रूट मोबाईलचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. स्विगी अलीकडेच घसरणीच्या मार्गातून बाहेर पडला आणि ₹ ३७६ वर पोहोचला, जो तेजीचा वेग दर्शवितो.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 16 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.