Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पुन्हा होणार ‘सुवर्ण पक्षी’, देशातील पहिला खासगी सुवर्णखाण प्रकल्प ‘जोन्नागिरी परियोजना’ लाँच होण्यास सज्ज

भारताची पहिली खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण मे महिन्यात सुरू होणार असून, जोन्नागिरी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे सोन्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 04:53 PM
भारतात मे महिन्यात सुरु होणार खासगी सोन्याची खाण (फोटो सौजन्य - iStock)

भारतात मे महिन्यात सुरु होणार खासगी सोन्याची खाण (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • मे महिन्यात लाँच होणार भारतातील सोन्याची पहिली खासगी खाण
  • पुन्हा भारत होणार सोन्याच्या आयातीत मोठा देश 
  • नक्की कसा असणार हा प्रकल्प 
भारत पुन्हा एकदा सुवर्ण पक्षी बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. भारत झपाट्याने विकसित होत आहे, आणि आता स्वातंत्र्यानंतर देशातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणीचे उद्घाटन होणार आहे. जागतिक तेल आणि वायू संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी सुवर्ण खाण प्रकल्प सुरू होण्यास सज्ज आहे.

इंग्रज येण्याआधी भारताला सुवर्णपक्षी म्हटले जायचे. मात्र नंतर सोन्याची वाताहतच होत गेली असं म्हटलं जातं. सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत आणि सामान्य माणसासाठी सोनं विकत घेणं हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे झालं असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता पुन्हा सोनं हे भारतातून मोठ्या प्रमाणात आयात होऊ शकतं. 

Akshaya Tritiya 2026: मात्र 1 रुपयामध्ये 24 कॅरेट Gold खरेदी करु शकता, काय करावं लागेल? जाणून घ्या सविस्तर

जोन्नागिरी प्रकल्प सुरू

  • हा प्रकल्प मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित होईल
  • सध्या खाणकाम चाचणी म्हणून सुरू आहे. चाचणी कालावधीत, उत्पादन सुरू होईपर्यंत व्यवस्थापन सर्व तपशिलांवर लक्ष ठेवून आहे
  • हा प्रकल्प कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी, पागिदिराई आणि एर्रागुडी या गावांमध्ये ५९८ हेक्टरवर पसरलेला आहे
  • चाचणी दरम्यान या प्रकल्पातून अंदाजे ४० ते ६० किलोग्रॅम सोने आधीच काढण्यात आले आहे
  • या प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन २०२६ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते होण्याची अपेक्षा आहे
  • जिओमायसोर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही या प्रकल्पाची प्रमुख विकासक आणि संचालक आहे. थ्रिवेनी अर्थमूव्हर्स अँड इन्फ्रा आणि डेक्कन गोल्ड यांचीही या प्रकल्पात भागीदारी आहे
  • या क्षेत्राला ऐतिहासिक महत्त्वही आहे, कारण ब्रिटिश राजवटीत येथे खाणकाम केले जात होते आणि सम्राट अशोकाच्या काळापासून किंवा त्याही पूर्वीपासून येथे सोन्याच्या खाणी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत 
  • देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते, कारण यामुळे खाणकाम क्षेत्रात खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल
  • तेलानंतर सोने हा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
भारत हा सोन्याची आयात करणारा देश होऊ शकतो 

भारत सर्वाधिक तेलाची आयात करतो, त्यानंतर सोन्याचा क्रमांक लागतो, जी अंदाजे वार्षिक ८०० ते १००० टन असते. या मोठ्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर परिणाम होतो. आता भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणकामास सुरुवात होणार असल्याने, सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकते. २००० साली कोलार गोल्ड फील्ड्स बंद झाल्यापासून सोन्याच्या आयातीत आणखी वाढ झाली आहे.

Middle Class साठी अक्षय तृतीयाचा स्पेशल ‘Budget Plan’, Loan न घेता अशी खरेदी करा Gold Jwellary

क्षमता काय आहे?

पहिल्या वर्षी उत्पादन प्रति वर्ष ४००-५०० किलोग्रॅम असण्याची अपेक्षा आहे. तथापि, पुढील काही वर्षांत उत्पादन क्षमता १,००० किलोग्रॅमपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आता पुढील १५ वर्षांसाठी प्रति वर्ष १,००० किलोग्रॅम सोन्याच्या क्षमतेने कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे.

Web Title: India s first private gold mining jonnagiri project is ready to launch in may 2026 in kurnool andhra pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • gold mines

संबंधित बातम्या

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
1

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
2

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
3

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
4

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.