तांबे आता फक्त एक धातू राहिलेला नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा आधार बनला आहे. इलेक्ट्रिक कारना पारंपारिक वाहनांपेक्षा तीन पट जास्त तांब्याची आवश्यकता असते.
Earth's core leaking gold : पृथ्वीच्या गाभ्यात असलेले सोने आणि इतर मौल्यवान धातू ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येत असल्याचे स्पष्ट करणारा एक थक्क करणारा शोध अलीकडेच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे.
सोने हा केवळ मौल्यवान धातू नसून तो, आंतरराष्ट्रीय व्यापर आणि आर्थिक स्थिरतेचा आधार स्तंभ आहे. यामुळे अनेक लोक आणि देश सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक देखील करतात.
दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील 100 कामगारांच्या मृत्यूच्या झाला असून या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.
ज्या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा आढळल आहे, त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे.
या सोन्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतंराळ यानाने जाण्यास सुमारे चार वर्षाचा कालावधी लागू शकतो. यासाठी नासाच्या वतीने आता पाऊलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.