Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

​Beer Cheap in India : बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या रुपयांत…

बियर प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बिअरचे नाव ऐकाताच डोक्यात एकच विचार येतो...ते म्हणजे पार्टी... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. आता हिच बिअर विकत घेणं सर्वांना परडवणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2025 | 05:25 PM
​Beer Cheap in India : बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या रुपयांत…
Follow Us
Close
Follow Us:

दारु ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. मात्र बिअरचे सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअर मर्यादित प्रमाणात घेतली तर आरोग्याला (Beer Health Benefits) अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. आता हीच बियर तुमच्या खिशाला परवडणारी आहे.कारण भारत आणि ब्रिटनमधील नवीन व्यापार करारानंतर, ब्रिटिश बियर आणि स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की पूर्वी ₹२०० किमतीची बिअर आता फक्त ₹५० किमतीत खरेदी करता येणार आहे.

PhonePe, Paytm ने रेंट पेमेंट सर्विस केली बंद, RBI ने जारी केले नवीन नियम

भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार (FTA) झाला असून या करारांतर्गत भारताने ब्रिटनमधून आयात केलेल्या बिअरवरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्के केला. याचा अर्थ असा की ब्रिटिश बियर ब्रँड आता स्वस्त किमतीत उपलब्ध होतील. पूर्वी ₹२०० किमतीची बिअर आता फक्त ₹५० किमतीत खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त भारतातील बियर बाजार अंदाजे ₹५०,००० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि बदलत्या जीवनशैली आणि सामाजिक संस्कृतीमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात जास्त बिअर ग्राहक कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहेत. उदार दारू कायदे आणि पर्यटकांच्या वाहतुकीमुळे गोवा हे एक प्रमुख बिअर हब आहे. उत्तर भारतातही दिल्ली आणि चंदीगड सारख्या शहरांमध्ये बिअरचा वापर जास्त आहे.

कोणत्या बिअर सर्वाधिक विकल्या जातात?

Kingfisher
Budweiser
Heineken
Carlsberg
Bira 91

एफटीए करारांतर्गत केवळ बिअरच नव्हे तर ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क १५०% वरून ७५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. तथापि, भारताने ब्रिटिश वाईनवर कोणतीही सवलत दिलेली नाही, म्हणजेच वाईनच्या किमती कायम राहतील. याचा अर्थ असा की ब्रिटिश वाईन आता भारतात स्वस्त किमतीत उपलब्ध होईल, ज्याचा थेट फायदा बिअर प्रेमींना होईल. शिवाय, या करारामुळे भारत आणि युकेमधील व्यापार संबंध आणखी मजबूत होतील.

भारतीयांचे आवडते बिअर ब्रँड कोणते?

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडमध्ये किंगफिशर, बिरा, हनी केन, कॉसबर्ग, कोरोना इत्यादींचा समावेश आहे. या सर्व बिअर ब्रँडची किंमत दिल्ली-एनसीआरमध्ये 120 ते 150रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा ब्रिटीश बिअर ब्रँडवर 150 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क होते, तेव्हा ते खूप महाग होते. परंतू, आता ब्रिटीश बिअरवरील आयात शुल्क 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यानंतर ब्रिटीश बिअर कंपन्या भारतीय बिअर ब्रँडशी स्पर्धा करू शकतील.

(अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नवराष्ट्र डिजीटल कोणत्याही प्रकारे अल्कोहोलच्या सेवनाला प्रोत्साहन देत नाही.)

 

Share Market Closing: फेडच्या दर कपातीमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 320 अंकांनी वधारला; फार्मा शेअर्स चमकले

Web Title: India uk fta british beer gets limited concession now you can get beer worth rs 200 for just rs 50 check price of bira tuborg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Business News
  • india

संबंधित बातम्या

Saudi Pakistan deal: पाकिस्तान-सौदी अरेबिया संरक्षण करारावर चीन झाला खूश; भारत आणि इस्रायलला घेरण्याची उघड केली रणनीती
1

Saudi Pakistan deal: पाकिस्तान-सौदी अरेबिया संरक्षण करारावर चीन झाला खूश; भारत आणि इस्रायलला घेरण्याची उघड केली रणनीती

PhonePe, Paytm ने रेंट पेमेंट सर्विस केली बंद, RBI ने जारी केले नवीन नियम
2

PhonePe, Paytm ने रेंट पेमेंट सर्विस केली बंद, RBI ने जारी केले नवीन नियम

Modi In Cyprus : तुर्कीचा सर्वात मोठा शत्रू करणार भारतासोबत संरक्षण करार; पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान हालचालींना वेग
3

Modi In Cyprus : तुर्कीचा सर्वात मोठा शत्रू करणार भारतासोबत संरक्षण करार; पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान हालचालींना वेग

Share Market Closing: फेडच्या दर कपातीमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 320 अंकांनी वधारला; फार्मा शेअर्स चमकले
4

Share Market Closing: फेडच्या दर कपातीमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 320 अंकांनी वधारला; फार्मा शेअर्स चमकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.