तुम्हाला कुणी सांगितले बिअर पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते? तर तुमचा विश्वास नाही बसणार ना. पण बिअर पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. अनेकांचे बियर हे आवडते पेय आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. बियर हे देखील एक अल्कोहोलिक पेय आहे.
(फोटो सौजन्य-फ्रीपीक)
हृदय संबंधी समस्या असलेल्यांसाठी बियर लाभप्रद आहे. संशोधकांप्रमाणे संतुलित मात्रेत बियरचे सेवन केल्याने हृदय रोग होण्याची शक्यता 31 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. बियर पिण्याने कोलेस्टरॉलही नियंत्रित राहतं. (फोटो सौजन्य-फ्रीपीक)
बियर पिण्याने डिमेंशिया आणि अलझायमर सारखे रोगांचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य-फ्रीपीक)
कर्करोग शोधाप्रमाणे बियरमध्ये आढळणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स तत्त्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे धोकादायक वायरसला नष्ट करतात. (फोटो सौजन्य-फ्रीपीक)
मजबूत हाडं बियर पिण्याने कमजोर हाडही मजबूत होतात. उचित मात्रेत बियर घेतल्याने हाडांमध्ये शक्तीचा संचार होतो ज्याने हाडं सहजपणे मोडतं नाही. याने संधिवाताचा त्रासापासूनही मुक्ती मिळते. (फोटो सौजन्य-फ्रीपीक)
किडनी स्टोन संतुलित मात्रेत बियर पिण्याने किडनी स्टोन समस्येत आराम मिळतो. पाण्याचे लेवल बियरमध्ये अधिक मात्रेत असतं जे किडनीसाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य-फ्रीपीक)