Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक कोटी GIG Workers साठी आनंदाची बातमी ! सरकार ‘ही’ महत्वाची सुविधा देण्याच्या तयारीत

देशात गिग वर्कर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आता सरकार देखील क्विक कॉमर्समध्ये कार्यरत असणाऱ्या गिग वर्कर्ससाठी पेन्शन चालू करण्याचा विचार करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 08, 2025 | 08:11 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात क्विक कॉमर्स इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ब्लिंकिंट आणि स्वीगी इन्स्टमार्टसारख्या अ‍ॅप्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे मोठे श्रेय जाते ते गिग वर्कर्सला. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात हे गिग वर्कर्स प्रोडक्ट्सची डिलिव्हरी झटक्यात करत असतात. पण अनेकदा डिलिव्हरी दरम्यान त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आता या गिग वर्कर्सना सुद्धा पेन्शन मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील दिसत आहे.

तुमच्या ऑनलाइन ऑर्डरनंतर काही मिनिटांत तुमच्या दारापर्यंत स्वादिष्ट अन्न पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय आता पेन्शनसाठी देखील पात्र असणार आहे. देशातील एक कोटी गिग वर्कर्स, ज्यामध्ये डिलिव्हरी बॉईज, कुरिअर बॉईज यांचा समावेश आहे, ज्यांना कोणतीही नोकरी, पगार किंवा दैनंदिन वेतन न देता केवळ कामाच्या किंवा व्यवहाराच्या आधारावर वेतन मिळते, त्यांना आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

Delhi assembly election results 2025 : ‘या’ शेतकऱ्यांवर होणार पैशांचा वर्षाव, वर्षाला मिळणार ९.७५ कोटी रुपये!

खरंतर, भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने यासंबंधी एक मसुदा धोरण तयार केले आहे. राज्य सरकारे, व्यावसायिक संघटना आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. भारत सरकार सध्या सर्व संबंधित पक्षांमध्ये या धोरणावर एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

UAN नंबरच्या साहाय्याने मिळणार सुविधा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गिग वर्कर्सला पेन्शन सुविधा तसेच इतर सामाजिक सुरक्षेशी संबंधित सुविधा देण्यासाठी, भारत सरकार प्रत्येक गिग वर्करला UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुविधा प्रदान करेल. या क्रमांकाद्वारे, गिग वर्कर कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा कंपनीत काम करत असले तरी, त्यांना पेन्शन किंवा सामाजिक सुरक्षेशी संबंधित इतर सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी त्यांना ई-श्रम पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. गिग वर्करसाठी ही पेन्शन सुविधा त्यांच्या व्यवहारांशी जोडली जाईल. म्हणजेच, त्यांचे पेन्शन कंट्रीब्युशन ते किती काम करतात किंवा डिलिव्हरी बॉय म्हणून किती ठिकाणी वस्तू पोहोचवतात यावर आधारित असेल.

घराघरात जाऊन करायचा फूड डिलिव्हरी, आता खेळतोय कोटींमध्ये; डोकं असावं तर असं!

उर्वरित पेन्शन केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागली जाईल. ही विभागणी जीएसटी शेअरिंग सूत्राच्या आधारे निश्चित केली जाईल. कंपन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि गिग वर्करच्या काळजीसाठी केंद्र आणि राज्य सरकारे आपापसात समान पद्धत अवलंबतील. याअंतर्गत, भारत सरकार गिग कामगारांची संपूर्ण सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करू इच्छिते. ही मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती.

कंपन्यांना सुद्धा द्यावे लागेल कंट्रीब्युशन

अ‍ॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांनाही गिग वर्कर्सच्या पेन्शन फंडात कंट्रीब्युशन द्यावे लागेल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पॉलिसीच्या सुरुवातीच्या मसुद्यानुसार, गिग वर्कर्सना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १-२ टक्के रक्कम या निधीत द्यावी लागू शकते.

Web Title: Indian government will start the pension for gig workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • EPFO Pension
  • quick commerce
  • Zomato Delivery Boy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.